लग्नातला व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल...

कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार पाहता खूप कमी लोकांना लग्नांमध्ये आमंत्रित केलं जात आहे. आलेल्या पाहूण्यांना पूर्णपणे सॅनिटाईज केले जात आहे.

मुंबईः जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर नियमांचे पालन करत विवाह सोहळे संपन्न होत आहेत. एका लग्नातला व्हिडिओ व्हायरल झाला असून, तो पाहिल्यानंतर अनेकजण पोट धरून हसत आहेत.

कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार पाहता खूप कमी लोकांना लग्नांमध्ये आमंत्रित केलं जात आहे. आलेल्या पाहूण्यांना पूर्णपणे सॅनिटाईज केले जात आहे. आयएएस अधिकारी अवनीष शरण यांनी संबंधित व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की,  एक माणूस पाठीवर बॅग अडकवून लग्नाच्या मंडपात सॅनिटाईज करत आहे. यावेळी मंडपात अनेक पाहूणे मंडळी बसली आहे. अत्तर शिंपडल्याप्रमाणे हा माणूस लोकांच्या अंगावर सॅनिटायजर टाकत आहे. शिवाय, या व्हिडिओत मंगलाष्टकांचा आवाज ऐकू येत आहे.

Video: बापरे! चिडलेल्या बेडकाने सापालाच गिळले

दरम्यान, या व्हिडिओवर विनोदी प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत. एकाने म्हटले आहे की, शेतामध्ये भाजी फवारणी केल्यासारखी माणसं फवारत आहे.

Video: पेट्रोल पंपावरील अपघाताचा थरार...

Video: काकांना मानलं राव! जेसीबीने खाजवून घेतली पाठ...

Video: युवती जाऊन बसली वॉशिंग मशिनमध्ये मग...

बापरे! भयानक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल...

Video: धाडस! नातवाने वाचवले आजीचे प्राण!

Video: नवरीला लावली अशी हळद; हसूच आवरेना

Video: महिला कार चालवत असताना नागाने काढला फणा

Video: युवकाने चक्क बैलालाच बसवले डबलशीट!

Video: बेवड्या नवऱ्याची हातपाय बांधून धुलाई...

रिंकू राजगुरुचा हा फोटो पाहताच पडाल तिच्या प्रेमात...

Video: चालकाने मोटार पार्क कशी केली असेल सांगा बरं?

Video: घोरत असताना तोंडात घुसला साप...

Video: गाढवाच्या तोंडात साप अडकला अन्...

Title: corona virus and lockdown time marriage and sanitizer video
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे