२०२१ मध्ये निश्‍चितच अनोख्या संधी; काजल

अभिनेत्री काजल ही २०२१ वर्षाबद्दल खुप आशावादी आहे आणि या वर्षासाठी तिने काही लक्ष्य निश्‍चित केली आहेत. ती म्हणते, 'आम्हाला २०२० मध्ये नको असतानाही ब्रेक मिळाला होता आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाईट परिस्थितीचा सामना करावा लागला. मात्र, आत्मविश्‍वास नसल्यास हे वर्षही आपल्या निराशाजनक ठरेल.

मुंबई: अभिनेत्री काजल ही २०२१ वर्षाबद्दल खुप आशावादी आहे आणि या वर्षासाठी तिने काही लक्ष्य निश्‍चित केली आहेत. ती म्हणते, 'आम्हाला २०२० मध्ये नको असतानाही ब्रेक मिळाला होता आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाईट परिस्थितीचा सामना करावा लागला. मात्र, आत्मविश्‍वास नसल्यास हे वर्षही आपल्या निराशाजनक ठरेल.

चहासोबत चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी अन्यथा...

Image may contain: 1 person, text that says

यासाठी उत्तम आरोग्य, जास्तीत जास्त काम आणि चांगले निकाल मिळविणे हे या वर्षाचे प्राथमिक लक्ष्य असले पाहिजे. वर्ष २०२१ हे निश्‍चितच आपल्यासाठी बऱ्याच नवीन आणि अनोख्या संधी देईल, असे सांगत काजोलने चाहत्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. यावर असंख्य चाहत्यांनी काजोलचे समर्थन करत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

एकापाठोपाठ ६ अपघात अन...

वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास काजल लवकरच 'त्रिभंगा' चित्रपटातुन डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले नशीब आजमविणार आहे. या चित्रपटाची कथा मुंबईवर आधारित आहे. यात एका कुटुंबातील ३ पिढींमधील फरक दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्ददर्शन ज्येष्ठ अभिनेत्री रेणुका शहाणे करणार आहे.

अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार; आरोपींमध्ये एक महिलाही सामील

Image may contain: text that says

दरम्यान, काजल अखेरच्या वेळी गतवर्षी प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर 'तानाजी: द अनसंग वॉरियर' मध्ये दिसली होती. यात तिचा पती, अभिनेता अजय देवगण याने मुख्य नायकाची भुमिका साकारली होती.

Image may contain: text that says

Title: Definitely a unique opportunity in 2021 Mascara
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे