Video: बापरे! चिडलेल्या बेडकाने सापालाच गिळले
हिरव्या रंगाचा बेडूक सापाची शिकार करतो आणि त्याला गिळताना दिसत आहे. साप प्राण वाचवण्यासाठी तडफडतो आणि बेडकाला वेटोळं घालण्याचा प्रयत्न करतो.नवी दिल्ली: बेडूक आणि साप एकमेकांचे कट्टर शत्रू. साप बेडकांची शिकार करताना पाहायला मिळते. पण, एका बेडकानेच सापाची शिकार केली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Video: पेट्रोल पंपावरील अपघाताचा थरार...
व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, हिरव्या रंगाचा बेडूक सापाची शिकार करतो आणि त्याला गिळताना दिसत आहे. साप प्राण वाचवण्यासाठी तडफडतो आणि बेडकाला वेटोळं घालण्याचा प्रयत्न करतो. मात्र, बेडूक अगदी हुशारीने या सापाची शिकार करतो आणि त्याला गिळून टाकतो. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ ट्वीट करताना या अन्नसाखळीत सगळे शक्य असल्याचे म्हटले आहे.
Frog swallows a snake🙄
— Susanta Nanda (@susantananda3) November 24, 2020
Everything is possible in food chain in the wild pic.twitter.com/yFJagDhUo5
Video: काकांना मानलं राव! जेसीबीने खाजवून घेतली पाठ...
Video: युवती जाऊन बसली वॉशिंग मशिनमध्ये मग...
बापरे! भयानक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल...
Video: धाडस! नातवाने वाचवले आजीचे प्राण!
Video: नवरीला लावली अशी हळद; हसूच आवरेना
Video: महिला कार चालवत असताना नागाने काढला फणा
Video: युवकाने चक्क बैलालाच बसवले डबलशीट!
Video: बेवड्या नवऱ्याची हातपाय बांधून धुलाई...
रिंकू राजगुरुचा हा फोटो पाहताच पडाल तिच्या प्रेमात...
Video: चालकाने मोटार पार्क कशी केली असेल सांगा बरं?