रस्ता ओलांडणाऱया भूताचा व्हिडिओ व्हायरल...

धडकी भरवणारा व्हिडिओ समोर आल्यानंतर शहरातील या भागातील नागरिक घाबरले आहेत. माणसाच्या सावलीसारखे काहीतरी दिसत आहे. जे रस्ता ओलांडून जात असताना गाड्यांमधून जात आहे.

नवी दिल्ली: एक व्यक्ती भरधाव जाणाऱ्या गाड्यांमधून रस्ता ओलांडताना दिसत आहे. ही धक्कादायक घटना रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आणि एकच खळबळ उडाली. मपण, ते भूत आहे का नक्की काय? हे समजू शकलेले नाही.

लग्नातला व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल...

व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, महामार्गावरून मोटारी वेगाने जात असताना हा व्यक्ती रस्ता ओलांडत आहे. रस्ता ओलांडताना ही व्यक्ती गाड्यांच्या आरपार जाऊन रस्ता ओलांडताना दिसत आहे. मोटारींची धडक बसत नाही तर मोटारींच्या आरपार जाताना दिसत आहे. व्यक्ती आहे की भूत, अशा प्रतिक्रिया नेटिझन्स व्यक्त करत आहेत.

दरम्यान, संबंधित घटना फिलिपाइन्स इथल्या पेन्गासिनन या भागात घडल्याचे सांगितले जात आहे. हा धडकी भरवणारा व्हिडिओ समोर आल्यानंतर शहरातील या भागातील नागरिक घाबरले आहेत. माणसाच्या सावलीसारखे काहीतरी दिसत आहे. जे रस्ता ओलांडून जात असताना गाड्यांमधून जात आहे. या सावलीला दोन पाय देखील दिसत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी ग्राफिक्स किंवा हा व्हिडीओ एडिट केल्याचा दावा देखील केला आहे. पण, नेमके काय आहे, हे समजू शकलेले नाही.

Video: बापरे! चिडलेल्या बेडकाने सापालाच गिळले

Video: पेट्रोल पंपावरील अपघाताचा थरार...

Video: काकांना मानलं राव! जेसीबीने खाजवून घेतली पाठ...

Video: युवती जाऊन बसली वॉशिंग मशिनमध्ये मग...

बापरे! भयानक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल...

Video: धाडस! नातवाने वाचवले आजीचे प्राण!

Video: नवरीला लावली अशी हळद; हसूच आवरेना

Video: महिला कार चालवत असताना नागाने काढला फणा

Video: युवकाने चक्क बैलालाच बसवले डबलशीट!

Video: बेवड्या नवऱ्याची हातपाय बांधून धुलाई...

रिंकू राजगुरुचा हा फोटो पाहताच पडाल तिच्या प्रेमात...

Video: चालकाने मोटार पार्क कशी केली असेल सांगा बरं?

Video: घोरत असताना तोंडात घुसला साप...

Video: गाढवाच्या तोंडात साप अडकला अन्...

Title: ghost crossing road video viral on social media philippines
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे