जबरदस्त! चालकाला चौदा तोफांची सलामी द्यायलाच हवी...

डोंगरातील छोट्या रस्त्यावर कशाप्रकारे ड्रायव्हर बस वळवतो. एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला दरी अशातही चालकानो कौशल्य पणाला लावत बस वळवली आहे.

नवी दिल्लीः एका चालकाच्या जबरदस्त कमालीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खरोखरच या चालकाला चौदा तोफांची सलामी द्यायला हवी, अशी प्रतिक्रिया नेटिझन्स नोंदवत आहेत.

रस्ता ओलांडणाऱया भूताचा व्हिडिओ व्हायरल...

हिमाचल प्रदेशातील डोंगराळ भागातील अनेक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एक ताजा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत चालकाचा मनात धडकी भरवणारी कामगिरी पाहायला मिळते. संबंधित व्हिडिओ १६ डिसेंबरला इनक्रेडीबल हिमाचल या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आला होता. व्हिडिओ व्हायरल झाला असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, डोंगरातील छोट्या रस्त्यावर कशाप्रकारे ड्रायव्हर बस वळवतो. एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला दरी अशातही चालकानो कौशल्य पणाला लावत बस वळवली आहे. पण, व्हिडिओ पाहताना नक्कीच धडकी भरते.

Video: बापरे! चिडलेल्या बेडकाने सापालाच गिळले

Video: पेट्रोल पंपावरील अपघाताचा थरार...

Video: काकांना मानलं राव! जेसीबीने खाजवून घेतली पाठ...

Video: युवती जाऊन बसली वॉशिंग मशिनमध्ये मग...

बापरे! भयानक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल...

Video: धाडस! नातवाने वाचवले आजीचे प्राण!

Video: नवरीला लावली अशी हळद; हसूच आवरेना

Video: महिला कार चालवत असताना नागाने काढला फणा

Video: युवकाने चक्क बैलालाच बसवले डबलशीट!

Video: बेवड्या नवऱ्याची हातपाय बांधून धुलाई...

रिंकू राजगुरुचा हा फोटो पाहताच पडाल तिच्या प्रेमात...

Video: चालकाने मोटार पार्क कशी केली असेल सांगा बरं?

Video: घोरत असताना तोंडात घुसला साप...

Video: गाढवाच्या तोंडात साप अडकला अन्...

Title: hrtc bus driver reversing bus dangerous road video viral
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे