कोंढापुरी - इतकी रागावलीस...

इतकी रागावलीस
की बोलणार हि नाहीस
एकदा का होईना मला
माफ करणार नाहीस.....
तुला माहित आहे ना
तुला किती miss करतो
सर्वात जास्त तर
तुझ्यावरच प्रेम करतो तुटलेले मनपरत जोडणार
नाहीस
एकदा का होईना मला
... माफ करणार नाहीस.....
प्रेमाची किंमत
मलाच कळू शकते
माणसांची किंमत
तुलाच मात्र कळते
तु नाही विचारले तर
मला कोणी विचारणार नाही
एकदा का होईना मला
माफ करणार नाहीस.....
माझ्या हृदयात तर
फक्त तू आणि तूच आहेस
पण तुझ्या हृदयात मला छोटीशीही जागा देणार
नाहीस
एकदा का होईना मला
माफ करणार नाहीस....
- सचिन खरमळे, कोंढापूरी.
sachin.kharmale@india.com

संबंधित लेख


पुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का?
 होय
 नाही
 माहित नाही