'शिरूर तालुका डॉट कॉम'वर युवा, महिलांसाठी सुवर्णसंधी!

शिरूर, ता. 24 मार्च 2016- राज्यातील शिरूर तालुक्याचे पहिले संकेतस्थळ म्हणून मान मिळविणाऱया www.shirurtaluka.comने महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक व महिलांसाठी सभासद नोंदणीची खास ऑफर सुरू केली आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक व महिलांसाठी संकेतस्थळावर प्रोफाईल ठेवण्यासाठी युवामहिला या नावाने विभाग तयार करण्यात आला आहे. या विभागाच्या माध्यमातून विद्यार्थी व महिलांना केवळ 500 रुपयांमध्ये आपले संपूर्ण प्रोफाइल संकेतस्थळावर ठेवता येईल. यामुळे आपली संपूर्ण माहिती तालुक्यासह जगभरातील वाचकांना एका क्लिकमध्ये उपलब्ध होणार आहे.

सभासद होणाऱयांचे वाढदिवस संकेतस्थळाच्या माध्यमातून मोफत साजरे केले जातील. यामुळे आजच आपली प्रोफाइल तयार करून आमच्या प्रतिनिधीकडे अथवा shirurtaluka@gmail.com वर पाठवा.


अधिक माहितीसाठी संपर्क-
तेजस फडके- 9766117755 / 9049685787
सतीश केदारी- 8805045495 / 9403734322

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या