शिरुर तालुक्यातून २०१ उमेदवारी अर्ज दाखल

शिरुर, ता.७ फेब्रुवारी २०१७ (सतीश केदारी) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकिसाठी शिरुर तालुक्यातुन शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदेसाठी ५९,पंचायत समिती साठी ९३ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती तहसिलदार  राजेंद्र  पोळ यांनी दिली.शेवटच्या दिवशी मातब्बर उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकिसाठी शिरुर तालुक्यातुन शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदेसाठी ५९, पंचायत समिती साठी ९३ अर्ज असे मिळुन जिल्हा परिषदेसाठी ७४ व पंचायत समिती साठी १२७ व सहादिवसांत सुमारे २०१ अर्ज दाखल झाले असुन अाज या अर्जांची छाननी केली जाणार अाहे.

पंचायत समिती गणासाठी दाखल अर्ज पुढीलप्रमाणे(नांव व पक्ष) :
१) वडगाव रासाई : प्रतिभा सोपान शेलार(राष्ट्रवादी),उषा पोपट शेलार (शिवसेना), वैशाली प्रकाश शेलार (भाजप), संगिता राजु शेलार (भाजप), रेश्मा हनुमंत शेलार (राष्ट्रवादी), मनिषा किसन शेलार (राष्ट्रवादी,

२)मांडवगण फराटा : सुनिल दशरथ जाधव (अपक्ष), राजेंद्र गदादे(भाजप), मच्छिंद्र  गदादे (शिवसेना), राजेंद्र जगताप (राष्ट्रवादी), रोहिदास मदने (राष्ट्रवादी), लतिका  वराळे (राष्ट्रवादी),

३) रांजणगाव सांडस : काळुराम पुणेकर (भाजप, अपक्ष), संभाजी लोखंडे (भाजप), रफिक शेख (अपक्ष), चिंतामन विष्णु येळे (शिवसेना), रविंद्र दोरगे (रा. मराठा पार्टी, अपक्ष), कैलास कोकरे (रा.) संतोष दौंडकर (भाजप), प्रशांत साञस (भाजप), अविनाश  येळे (शिवसेना), 
४) न्हावरा : वृषाली विशाल घायतडक (अपक्ष), अंजली शरद बांदल (शिवसेना), मंगल संतोष लंघे (राष्ट्रवादी, अपक्ष), ताई तांबे (भाजप), राणी शेंडगे (राष्ट्रवादी),

५) तळेगाव ढमढेरे : विद्या रमेश भुजबळ (राष्ट्रवादी.), अर्चना भानुदास भोसुरे (लोकशाही क्रांती अाघाडी,अपक्ष), छाया लोखंडे (शिवसेना), श्वेता संपत ढमढेरे (राष्ट्रवादी), सविता लांडे (शिवसेना), रोहिणी नरके (राष्ट्रवादी), हेमा जेधे (भाजप),

६) कारेगांव : गणेश साहेबराव धुमाळ (भाजप), दिपक तळोले (अपक्ष,राष्ट्रवादी), विश्वास  कोहोकडे (राष्ट्रवादी), दादा खर्डे (शिवसेना), निवृत्ती गावडे (राष्ट्रवादी), सुधीर पुंडे (अपक्ष), किसन गवारे(राष्ट्रवादी), बंडु पुंडे (राष्ट्रवादी),

७) रांजणगाव गणपती : राजाराम धुमाळ (राष्ट्रवादी), विक्रम पाचुंदकर (भाजप)

८) शिरुर ग्रामीण : संपत शिंदे (अपक्ष), पांडुरग दुर्गे (अपक्ष), शिवाजी कु-हाडे (रासप), संतोष काळे (शिवसेना), विजय भोस (राष्ट्रवादी), शामकांत वर्पे, संतोष लंघे (राष्ट्रवादी), अाबासाहेब सरोदे (भाजप), दिलीप हिंगे (अपक्ष), गोविंद कुरंदळे (अपक्ष,शिवसेना), विठ्ठल घावटे(अपक्ष),

९) शिक्रापुर : स्वाती संभाजी भुजबळ (राष्ट्रवादी), उषा तानाजी राउत(भाजप), जकाते जयमाल (राष्ट्रवादी), कुंदा अशोक खेडकर (राष्ट्रवादी), सिमा चंद्रशेखर दरवडे(भाजप), संगिता  रमेश थोरात (अपक्ष,राष्ट्रवादी), वंदना भुजबळ (राष्ट्रवादी), शिल्पा निलेश भुजबळ (शिवसेना,अपक्ष),

१०) सणसवाडी : मोनिका  नवनाथ हरगुडे (राष्ट्रवादी, भाजप), वारघडे सुवर्णा दत्ताञय (शिवसेना), सुनिता उत्तम दरेकर(राष्ट्रवादी),

११) केंदुर : अंजली प्रफुल्ल शिवले (भाजप), शितल चेतन दरेकर (शिवसेना,अपक्ष), सविता प्रमोद प-हाड(राष्ट्रवादी),

१२) पाबळ : सुभाष उमाप (राष्ट्रवादी), सोपान जाधव(शिवसेना,अपक्ष),

१३) कवठे येमाई : बबन पोकळे (शिवसेना), डांगे बाळासाहेब (राष्ट्रवादी), सुभाष पोकळे (अपक्ष,शिवसेना), योगेश थोरात (राष्ट्रवादी),
१४) टाकळी हाजी : अरुणा दामुशेठ घोडे(राष्ट्रवादी), योगिता दत्तु दळवी (राष्ट्रवादी), राणी चोरे (शिवसेना), उचाळे माया तुकाराम (अपक्ष), माधुरी बोंबे (शिवसेना)

जिल्हा परिषदेचे गट व दाखल अर्ज पुढीलप्रमाणे(नांव व पक्ष) :
१)वडगाव रासाई- मांडवगण फराटा : छाया दादा फराटे(भाजप), सुजाता अशोक पवार (राष्ट्रवादी), सायली अशोकराव पवार(राष्ट्रवादी), जयश्री लिंबाजी साठे (कॉंग्रेस)

२) तळेगाव ढमढेरे-रांजणगाव सांडस : मंगलदास बांदल (अपक्ष, भाजप), विद्या राजेंद्र भुजबळ (भाजप,अपक्ष), नयन यशवंत ढमढेरे (राष्ट्रवादी), अंकिता प्रतिक ढमढरे(राष्ट्रवादी), श्वेता संपत ढमढेरे (राष्ट्रवादी), रामेश्वरी सुनिल वडघुले (अपक्ष), सविता रामदास लांडगे (शिवसेना), छाया अनिल वडघुले (शिवसेना)

३)न्हावरा- शिरुर ग्रामीण : संजय शिंदे(भाजप), मंगलदास बांदल (अपक्ष,भाजप), राजेंद्र जगदाळे (राष्ट्रवादी), विलास कर्डिले (राष्ट्रवादी), अनिल मानिक पवार(शिवसेना), रविंद्र काळे((राष्ट्रवादी), राहुल पाचर्णे (भाजप), मिलिंद कोरेकर(अपक्ष),

४)कारेगाव-रांजणगाव गणपती : अश्विनी नामदेव पाचुंदकर(अपक्ष), मनिषा पाचंगे(भाजप), वृशाली शिंदे (पि.रिपब्लिकन पार्टी), ज्योती गायकवाड (भाजप,अपक्ष), ज्योती हांडे (कॉंग्रेस), स्वाती पाचुंदकर (राष्ट्रवादी,अपक्ष), नयना सुहास काटे (शिवसेना)

५) पाबळ-केंदुर : सविता  एकनाथ बगाटे (राष्ट्रवादी), जयश्री पलांडे (शिवसेना,अपक्ष), मंगल भगवान शेळके (भाजप), अश्विनी शरद दरेकर (कॉंग्रेस),

६) शिक्रापुर-सणसवाडी : कुसुम बाळासाहेब खैरे (राष्ट्रवादी, अपक्ष,भाजप), मोनिका नवनाथ हरगुडे (राष्ट्रवादी),गीता  गोरक्ष भुजबळ (भाजप), कुसुम धैर्यशील मांढरे (राष्ट्रवादी,अपक्ष), रोहिणी रविंद्र भुजबळ (भाजप)

७)टाकळी हाजी-कवठे येमाई :  सुनिता गावडे (राष्ट्रवादी), माधुरी विलास थोरात(शिवसेना), उचाळे सुनंदा प्रकाश (राष्ट्रवादी,अपक्ष)

शिरुर तालुक्यातील निवडणुक प्रचार व निवडणुकीच्या प्रत्येक माहिती साठी थेट संपर्क साधा :
सतीश केदारी : ७७७६००२२५५,८८०५०४५४९५
www.shirurtaluka.com
Email : shirurtaluka@gmail.com

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या