शिरूर तालुक्याचा बारावीचा निकाल 94.88 टक्के

शिरुर,ता.३१ मे २०१७(प्रा.एन.बी.मुल्ला) : शिरूर तालुक्याचा बारावीचा निकाल 94.88 टक्के लागला असून 4 हजार 792 पैकी 4 हजार 547 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.शिरुर तालुक्यातील 5 कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला असून 19 कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल 90 टक्केच्या पुढे असून तालुक्याने उत्कॄष्ठ निकालाची परंपरा कायम राखली आहे.

शिरूर तालुक्यातील शाळांचा शेकडा निकाल पुढीलप्रमाणे :– सी.टी.बोरा कॉलेज शिरूर(92.74), विद्याधाम प्रशाला शिरूर( 98.58) ,विद्याधाम प्रशाला शिक्रापूर( 96.33) ,श्री भैरवनाथ विद्यालय पाबळ(94.83), स्वा.सैनिक आर.बी.गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे( 96.20), न्यू र्इंग्लिश स्कूल शिरूर(97.07), छत्रपती उच्च माध्य.विद्यालय वडगाव रासार्इ(83.33) ,श्री मल्लिकार्जुन उच्च माध्यमिक विद्यालय न्हावरे ( 97.98) ,सरदार रघुनाथराव ढवळे ज्यु.कॉलेज केंदुर(80) ,श्री बापूसाहेब गावडे ज्यु.कॉलेज टाकळी हाजी(94.41) ,श्री वाघेश्वर विद्याधाम मांडवगण फराटा (90.99) ,विद्या विकास मंदिर निमगाव म्हाळुंगी(87.50) , श्री भैरवनाथ विद्यालय करडे(94.92), विद्याधाम प्रशाला कान्हूर मेसार्इ(89.36) ,श्री दत्त विद्यालय पिंपरखेड(91.66) ,न्यू र्इंग्लिश स्कूल मलठण(91.89) ,न्यू र्इंग्लिश स्कूल कवठे यमार्इ(84.61) , श्री संभाजीराजे ज्यु.कॉलेज जातेगाव बुद्रुक(99.77), छत्रपती संभाजी हायस्कूल कोरेगाव भिमा(60.41), सौ.हिराबार्इ गो.गायकवाड उच्च माध्यमिक विद्यालय कासारी(91.42), आर.एम.धारीवाल विद्यानिकेतन ज्यु.कॉलेज कोंढापुरी(89.47), कै.आर.जी.पलांडे आश्रमशाळा मुखर्इ(100), माध्यमिक व उच्च माध्य.विद्यालय सणसवाडी(94.28) , समाजभुषण संभाजीराव भुजबळ उच्च माध्यमिक विद्यालय तळेगाव ढमढेरे(96.61),  विद्या विकास मंदिर करंदी(97.91), एस.पलांडे ज्यु.कॉलेज शिरूर(100), विजयामाला ज्यु.कॉलेज अॉफ सायन्स शिरूर(100), श्री महागणपती ज्यु.कॉलेज रांजणगाव गणपती(96), ग्लोरी ज्यु.कॉलेज अॉफ सायन्स कोरेगाव भिमा(90), स्वा.सै.शंकरराव बाजीराव डावखरे विद्यालय पिंपळे हिवरे(100), कालिकामाता माध्य.व उच्च माध्य.विद्यालय वाघाळे(100).

शिरुर तालुक्यातील शाळांचा निकालाच्या टक्केवारीत गेल्या वर्षींच्या तुलनेत वाढ देखिल झाली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या