आखाड साजरा करायचाय ?...या 'संदीप' हॉटेलमध्ये (Vdo)

रांजणगाव गणपती,ता.१४ जुलै २०१७(सतीश केदारी) : आखाड्याच्या महिन्यानिमित्त खास खवय्यांसाठी स्पेशल डिशेस तयार असल्याचे एस.के.ग्रुप अॉफ हॉटेल चे चेअरमन संदीप कुटे  यांनी  www.shirurtaluka.comशी बोलताना सांगितले.शुन्यातुन विश्व निर्माण करत गेल्या २५ वर्षात हॉटेल व्यवसायात अग्रस्थानी असलेल्या एस.के.हॉटेल च्या शिरुर परिसरात वेगवेगळ्या शाखा आहेत.याच व्यवसायात ग्राहकांची अभिरुची जाणत दर्जेदार सेवा देणा-या एस.के हॉटेल या ग्रुप ने शिरुर तालुकाभर विस्तार केला आहेच परंतु नवीन शाखा खास खवय्यांच्या आग्रहास्तव पुणे शहरात सुरु करत आसल्याचे या ग्रुप चे चेअरमन संदीप  कुटे यांनी सांगितले.

आखाडानिमित्त संदीप हॉटेल मध्ये स्पेशल मटन थाळी,चिकन थाळी, स्पेशल मटन बिर्याणी,स्पेशल चिकन बिर्याणी, फिश, सुरमई, पापलेट, भांगडा आदी नॉन-व्हेज च्या स्पेशल डिशेस उपलब्ध केल्या असुन खास खवय्यांसाठी खास बेत असल्याने एकवेळ नक्की भेट द्यावी असे आवाहन एस.के.ग्रुप अॉफ हॉटेल चे चेअरमन संदीप कुटे यांनी केले आहे.

ग्राहकांना देण्यात येणा-या सेवांविषयी बोलताना त्यांनी सांगितले कि, ग्राहकांची पसंती अभिरुजी जाणत आम्ही उत्तमोत्तम सेवा देण्याच्या प्रयत्न करत असतो.जेवणाच्या क्वॉलिटीत कुठलीही तडजोड केली जात नाही.त्याचबरोबर या हॉटेलमध्ये येणा-या प्रत्येक ग्राहकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते.

पत्ता:-
संदिप हॉटेल
पुणे-नगर रोड,
रांजणगाव गणपती,ता.शिरुर
जि.पुणे मो.नं : ९७६५१०१८१८

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या