चर्चाः शिरूर तालुक्यातील रस्त्यांची अवस्था चांगली आहे?

शिरूर, ता. 22 नोव्हेंबर 2017 (तेजस फडके/सतीश केदारी): शिरूर तालुक्यातील रस्त्यांची अवस्था चांगली आहे व आमदार खरोखरच चांगली कामे करत आहेत. परंतु, पत्रकार हे पैसे घेऊन त्यांच्या विरोधात बातम्या प्रसिद्ध करत असल्याचे मत त्यांच्या चाहत्यांचे आहे? याबद्दल तुम्हाला काय वाटते? खरोखरच काय परिस्थिती आहे... काहिही असो, सत्य परिस्थिती समोर यायला हवी. प्रतिक्रियांच्या माध्यमांतून तुम्ही तुमचे मत जरूर मांडा...

सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या फेसबुकवर नेटिझन्सनी  प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे-
संबंधित बातम्याः

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या