मनविसेनेने मूकबधिर मूलांसोबत केले नाताळ सेलेब्रेशन

शिरुर, ता.२६ डिसेंबर २०१७ (प्रतिनीधी) : महाराष्ट्र नवानिर्माण विद्यार्थी सेना शिरूर तालुक़ा व शहरच्या कार्यकर्त्यांनी नाताळ  मूकबधिर मुलांसोबत साजरा केला.या वेळी सामाजिक चळवळीचे बापू सानप, मा.नगराध्यक्ष राजू भाऊ  क्षिरसागर, पत्रकार सतीश धुमाळ, मनविसे तालुकाध्यक्ष स्वप्नील माळवे, मनविसे शहराध्यक्ष अविनाश घोगरे, संघटक सुदाम चव्हाण, महिला आघाडीच्या डॉ वैशाली साखरे, शारदा भुजबळ, विजुभाऊ नरके, मनविसेचे उपाध्यक्ष प्रवीण तुबाकी, विभागाध्यक्ष प्रसन्न भोसले, केतन मेढेकर, चेतन तुबाकी, अनिकेत घोगरे, विकास साबळे, ऋषिकेश घोगरे, सचिव लोकेश शर्मा आदी यावेळी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या