चर्चाः शिरूर तालुक्यातील रस्ते खड्डेमुक्त झालेत?

शिरूर, ता. 26 डिसेंबर 2017: शिरुर तालुक्यात अनेक महत्वाच्या रस्त्यांची कामे चालू असून येत्या काही दिवसात शिरुर तालुक्यातील सर्व रस्ते खड्डेमुक्त होतील, अशी प्रतिक्रिया शिरुर-हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी 1 डिसेंबर रोजी www.shirurtaluka.com सोबत बोलताना दिली होती. महिनाभरात रस्त्यांची अवस्था कशी आहे? रस्ते खड्डेमुक्त झालेत का? झाले असल्यास स्त्यांवरील खड्डे किती प्रमाणात कमी झाले आहेत? याबद्दल आपले मत नोंदवितानाच प्रतिक्रिया जरूर नोंदवा...


संबंधित बातम्याः

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या