शिरूर तालुक्यातील रस्त्यांची परिस्थीती 'जैसी थी'?

शिरूर, ता. 1 जानेवारी 2018: शिरूर तालुक्यातील खड्डेमय रस्त्यांच्या परिस्थितीत कोणतीही सुधारणा झाली नसून, परिस्थीती 'जैसी थी' असल्याचा कौल शिरूर तालुक्यातील नेटिझन्सनी दिला आहे.
शिरूर तालुक्यात आघाडीवर असलेल्या www.shirurtaluka.com ने शिरूर तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्न लावून धरला आहे. शिरुर तालुक्यात अनेक महत्वाच्या रस्त्यांची कामे चालू असून येत्या काही दिवसात शिरुर तालुक्यातील सर्व रस्ते खड्डेमुक्त होतील, अशी प्रतिक्रिया शिरुर-हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी 1 डिसेंबर रोजी www.shirurtaluka.com सोबत बोलताना दिली होती. परंतु, नेटिझन्स अद्यापही रस्त्याच्या कामात फारशी सुधारणा झाली नसल्याचे सांगत आहेत. शिवाय, सोशल नेटवर्किंगवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

संकेतस्थळाने 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीमध्ये पुढीलप्रमाणे मतचाचणी घेतली होती.

शिरूर तालुक्यातील रस्त्यांवरील खड्डे किती प्रमाणात कमी झाले आहेत, असे आपणास वाटते?
1) 0 टक्के - 53 टक्के
2) 20 टक्के - 27 टक्के
3) 50 टक्के - 0 टक्के
4) 70 टक्के - 13 टक्के
5) 100 टक्के - 7 टक्के

नेटिझन्स ज्या पद्धतीने आपला कौल नोंदवत आहेत, यावरून परिस्थीत समोर येत आहे. लवकरात लवकर शिरूर तालुक्यातील रस्त्यांची अवस्था सुधारावी, अशा प्रतिक्रिया शिरूरकर व्यक्त करत आहेत. फेसबुकवरील प्रतिक्रिया पुढीलप्रमाणेः
 • Shivaji Kolhe Traffic mukta kadhi honar
 • Santosh Kale छान छान
 • Rahul Potale खर का
 • Vijay Bahu Dhamdhere खोट बोला पन रेटुन बोला
 • Dhananjay Kale DK Purna taluka soda pan talegav dhamdhere rastychi chalan nakki zaliye , Rastyat khadda aahe ki khaddyat raste aahe sangne avghad
 • Swapnil Kolape  या कधीतरी घोलपवाडीला तळेगाव न्हावरा रोडवर या खड्डयांच्या वेदना कोनालाही नाही होत त्यांनाच होतात ज्यांच्याकडे SUV गाड्या नसतात आणि त्यांना दुचाकी वरून आजारी पेशंटला न्यावं लागतं त्यांना होतात ज्यांना मनक्याचे विकार असूनही MIDC त पोटाची खळगी भरऩ्यासाठी दुचाकीवरून जावे लागते.
 • Atul Maruti Sarode Nahi zale!!!!
 • Manish Gawali Ho
 • Vishal Sankpal आमदार साहेब फक्त एकदा तळेगाव - न्हावरे रस्त्याने प्रवास करा . . . . मग कळेल काय परिस्थिती आहे ते . . .
 • विकासाच्या फक्त गप्पा मारून काही होत नाही साहेब . . .
 • Yogesh Konde नाही झाले.आमच्या गावात अजून विकासाचा तपास नाही.
 • Sagar Jadhav Patil शिक्रापुर पाबळ रोड खराब झालय.कोरेगाव केंदुर पाबळ अत्यंत खराब झालाय.मी या खराब रस्तेचा लाभार्थी.
 • Jitendra Kale कीती खड्डेच खड्डे आहे
 • Akshay Palande Inamdar Khadech khadee.
 • Mangesh Gaikwad ikde ya na dakhavto khaddeyyyyyyyyyyyyyyyy
 • Vijay Pandit VP Talegaon DH. Madhe khadde paha. Road kami Khadde jaast....
 • Anil Tagad निमगाव म्हाळुंगीला या.
 • Kisan Waghchaure
 • Dipak Darekar Yanna Sanaswadit ya gheun😅
 • Siddhesh Jagtap Shirur to Nirvi kup kharab rod zalay
 • Shivaji Bhagwat निमगाव ते खंडाळमाथा रस्ता पहा1 डांबरी आहे
 • Abhijit Shinde Nahi
 • Yogiraj Wadekar Saheb kadachit
 • Rajendra Dhamdhere talegaon dhamdhere madey yeun paha mag kalel aapan kiti khote Rajendra Dhamdhere खोट बोला पन रेटुन बोला
 • Maheshdada Dhamdhere तळेगाव ढमढेरे मध्ये येवून पहा..एवढ्या मोठ्या गावाची पार वाट लावून टाकली ...आमदारसाहेब..
 • Suraj Nalge साहेब पिंपरी सांडसच्या पुल चालू करा खुप उपकार होतील
 • Amol Kalkute तळेगाव ढमढेरे ते न्हावरा रस्त्यावर येऊन पहा काय परिस्थिती आहे मग समजेल
 • Suraj Patil Tumchi zop zali nahi vatey??
 • Rahul Dhamdhere तळेगाव ढमढेरे....विठ्ठलवाडी रोडला खडे बुजविले का खडे पाडले एक प़श्न
 • Suhas Bhau Bhujbal खड्डे मुक्त झालेत का डांबर मुक्त झालेत...
 • Mangesh Bhujbal Yaa talegaon dhamdhare laa khadde pahayla
 • Suraj Nalge पुन्हा साहेब आमदार होणार का सांगा मतदारानो
 • Mayura Vyawahare II Yewla matha road tasach ahe 10 varshapasun laks dya zara
 • Ravindra Veer Bhambarde gavat yek chakkar mara
 • Shrikant D Waghchaure Aalegaon Paga te Nagar gaon Road kadhi honar ????
 • Vijay Bahu Dhamdhere चुकुन निवडुन गेलेला आमदार
 • Dhananjay Kale DK Talegaon Dhamdhere Rastyachi chalan zaliye , moth mothe bhagdad padliyet 3000Cr kamancche practicle chalu honyachi apeksha
 • Anil Jagtap Patil हे आमदार फक्त तारखा देतात काम शून्य
 • Abhishek Choudhari
 • Dhumal Vilas 0 टक्के
 • Santosh Sarode एकहि खड्डा बुजला नाहीए निमोने रोड़ पहा फ़ोटो कडून पाठवू का
 • Yashwant Walke 80

संबंधित बातम्याः

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या