चर्चा: शिरूर तालुक्यातील साखर कारखाने कोणाचे?


Image may contain: phone
शिरूर, ता. 20 मार्च 2018:
शिरूर तालुक्यातील खासगी कारखान्यांमुळे शेतकऱयांवर अन्याय होत आहे, असा कौल नेटिझन्स देत आहेत. परंतु, हे साखर कारखाने कोणत्या पक्षाच्या नेत्यांचे आहेत, असा प्रश्नही अनेकजण उपस्थित करू लागले आहेत. साखर कारखान्यांबाबत काय परिस्थिती आहे? शेतकऱयांवर अन्याय होतो का? हे साखर कारखाने कोणाच्या मालकिचे आहेत? याबाबत सविस्तर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या