चर्चा: शिरूर तालुक्यात चांगली मिसळ कोठे मिळते?

Image may contain: foodशिरूर, ता. 26 मार्च 2018: झणझणीत मिसळ हा खवय्यांचा लाडका मेनू. प्रत्येकाचा वकुब वेगळा असला तरी दर्जेदार मिसळपावमुळे काही हॉटेल्स गर्दीने ओसंडून वाहतात. चवदार मिसळ आणि लालजर्द तर्री सर्वांना आवडते. त्यामुळे शिरूर तालुक्यात आता मिसळपावची लोकप्रियता वाढली आहे. मटकी-फरसाणचे जमलेले चवदार मिश्रण आणि त्याच्यावर लालजर्द तर्री...अहाहा! प्रत्येक खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटण्यासाठी मिसळपावचे एवढे वर्णन पुरेसे... शिरूर तालुक्यात मिसळपावची लहान-मोठे अनेक हॉटेल्स आहेत. पण... तुम्हाला माहित असलेली व चवदार मिसळ कोठे मिळते. याबद्दल हॉटेलचे नावाबरोबरच मिसळबाबत सविस्तर नक्की लिहा...
वाचकांनी सर्वाधिक हॉटेलचे नाव सांगणाऱया त्या हॉटेलमधील मिसळचा पुढील आठड्यात व्हिडिओ प्रसिद्ध करणार आहोत.
मिसळचा व्हिडिओ शूट करण्यासाठी संपर्क साधाः
सतीश केदारी - 8805045495


फेसुबकवरील प्रतिक्रिया नक्की वाचा...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या