चर्चाः आमदार बाबूराव पाचर्णे दिलेले आश्वासन पूर्ण केले?

शिरूर, ता. 2 फेब्रुवारी 2018 (सतीश केदारी):  शिरुर तालुक्यात अनेक महत्वाच्या रस्त्यांची कामे चालू असून येत्या काही दिवसात शिरुर तालुक्यातील सर्व रस्ते खड्डेमुक्त होतील, असे आश्वासन आमदार बाबूराव पाचर्णे यांनी 2 डिसेंबर 2017 रोजी दिले होते. खरोखरच शिरूर तालुक्यातील रस्त्यांची अवस्था चांगली आहे का? आमदार बाबूराव पाचर्णे यांनी रस्ते खड्डेमुक्त करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे का? याबाबत आपल्या प्रतिक्रिया सविस्तर लिहा...

संबंधित बातम्याः

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या