आढळराव यांना 'चौकार' मारण्यासाठी फलंदाजीची गरज

Image may contain: 1 person, closeup
शिरूर, ता. 2 फेब्रुवारी 2018 (तेजस फडके): खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना चौथ्यांदा खासदार होण्यासाठी उत्कृष्ट फलंदाजीची गरज आहे. एव्हाणा विजयी होण्यासाठी षटकार मारावा लागेल.

शिरूर तालुक्यात आघाडीवर असलेल्या www.shirurtaluka.com या संकेतस्थळाने 26 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीमध्ये मतचाचणी घेतली होती. यावेळी नेटिझन्सनी आपले मत खालीलप्रमाणे नोंदविले आहे.

खासदार शिवाजीराव आढळराव पाटील चौथ्यांदा खासदार होतील, असे आपणास वाटते काय?
1) होय - 47 टक्के
2) नाही - 50 टक्के
3) माहित नाही - 4 टक्के


खासदार आढळराव पाटील यांनी आपण चौथ्यांदा खासदार होणार असल्याचे म्हटले आहे. यानंतर संकेतस्थळाने मतचाचणी घेतली. 47 टक्के नागरिकांनी होय तर 50 टक्के नागरिकांनी नाही म्हटले आहे. थोडक्यात, विजयी होण्यासाठी उत्कृष्ठ फलंदाजी करताना षटकार मारावा लागणार आहे.

फेसबुकवरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी क्लिक करा-

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या