शिक्रापूरमधील 'पोलिसगिरी' म्हणजे राजकीय स्टंटच...

Image may contain: 1 person
शिक्रापूर, ता. 7 मे 2018:
शिक्रापूरमधील माजी आमदारांची 'पोलिसगिरी' म्हणजे राजकीय स्टंट होता, असे मत नेटिझन्सनी www.shirurtaluka.com वर नोंदविले आहे.

वाहतूक कोंडित अडकलेल्या कॉलेजच्या परिक्षार्थी तर दुसरीकडे वाहतुकीचा उडालेला फज्जा यामुळे शिरुरच्या माजी आमदार अशोक पवार स्वत: रस्त्यावर उतरुन वाहतुक नियमन केले. माजी आमदारांची शिक्रापुरला भर उन्हात 'पोलीसगिरी' या शिर्षकाखाली www.shirurtaluka.com ने वृत्त प्रसारित केले होते. या वृत्तावर नेटिझन्सनी हा राजकीय स्टंट असल्याबाबत प्रतिक्रिया नोंदविल्या होत्या. यानंतर संकेतस्थळाने पुढीलप्रमाणे मतचाचणी घेतली होती.

शिक्रापूरमधील माजी आमदारांची 'पोलिसगिरी' म्हणजे राजकीय स्टंट होता, असे आपणास वाटते?
होय- 72 टक्के
नाही- 25 टक्के
माहित नाही- 3 टक्के


नेटिझन्सनी आपले मत नोंदविताना 72 टक्के जणांनी होय तर 25 टक्के जणांनी नाही म्हटले आहे.

१०लाख मंगलदास आप्पा बांदल समर्थक जो कोण अँड होईल त्यांनी १०जणांना अँडकराव. या ग्रपवरील नावासह प्रतिक्रिया पुढीलप्रमाणेः
 1. Akshay Waghmare नाटकी होती
 2. Shahrukh Inamdar Yes
 3. Santosh Ingawale सब नौंटकी
 4. Jitendra Kale Nahi
 5. पै.संदिप खोपडे Jantela klte oo ky hot
 6. Kiran Bangar Patil Damdar aamadar bappu
 7. Satyawan Nanekar Traffic kiti aste te paha mag nava theva
 8. Ganesh Gaikwad Nahi
 9. Rahul Dherange बापुना तरी राजकीय स्टंट करायची गरच नाहीच भावी आमदार फ़क्त बापू
 10. Mahesh Khaire Yes
 11. Yewale Navanath Mast
 12. Vijay Sathe Yes
 13. Amol Punde नौटकी सगळी...आधीचे 5 वर्ष काय झोपले होते की काय..इलेकशन जवळ आले की सुचते... ऐकले की कॅमेरे वैगरे सर्व बरोबर घेऊन जय्यत तयारीत होते म्हणे...पार टेरेस वरून पण शूट केलय ...
 14. उपसरपंच नितीनदादा गव्हाणे पाटील nice
 15. Appasaheb Jagtap नाही ही नौटंकी नाही. नगर रस्त्यावर वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी थेट अशा प्रयत्नांची गरज निर्माण झाली आहे
 16. संदिप कंद होय
 17. Nilesh Kand 1 दिवस फोटो काढून घेतले.बापू रोज दोन तास थांबा किंवा माणूस लावा.मग कळल किती त्रास होतो
 18. Deepak Gavhane Ho
 19. Navnath Hargudepatil Ya adhi jar niyojan kele aste tar atta garaj navti
 20. Kishor Kamthe AAjibat nahi lok chagle kam kele tri vegla ch aarth kadhtat
 21. Rohit Shelke Only bappu
 22. Sandip Khopade Bapula jr evdhich trafic ch pdlel hot tr mage tech amdar hote...visrlat kyy...shikrapurat ky pahilynda ale hotw ka traffic bgyla..ithun mage ny jml ka as kryla...ugich election al mhnun kytri krych
 23. Ashok Dhekale अवो रस्त्यावर येऊन पहा स्टंट आहे की नौटंकी समजलं मग
 24. Umesh Joshi Satbhai 1 no
 25. रघुनंदन गवारे आता काहीतरी शिरूर तालुका डॉट कॉम चांगलं काम करतंय असं दिसायला लागले आहे.सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडली त्याबद्दल धन्यवाद
 26. अशीच सत्य परिस्थिती कारखान्याची ही मांडत जा.
 27. Amol Punde बरोबर
 28. Dattatray Darekar Yes
 29. उपसरपंच नितीनदादा गव्हाणे पाटील स्टंट बाजी सम्राट
 30. Rajesh Hargude नविन उमेदवारांना संधी द्या... आमदार प्रदीपदादा कंद च....
 31. Deepak Bhujbal आमदार दादाच
 32. पै अमोल भुजबळ २०१९ आमदार श्री प्रदिपदादा कंद होणारच
 33. Jay Kand Ho
 34. Akshay Bhorde Patil हो
 35. Sameer Shinde Je virodhak Aahe Te Nav thevnarch
 36. Girja Patil हो
 37. Bhaskar Punde नाही... बाकीच्या नी ही करावी. कुणी हात धरलाय.??
 38. Dipak Walke-patil
 39. Amol Punde बाकीची पण करताता..पण हे जय्यत तयारीत फोटो शूटींग चालू होती...😝😝दिखावा
 40. Anil Jagtap Patil गेली आठ दिवस फेक्सबाजीतर नौंटकी आहे
 41. Santosh Hargude Only ncp
 42. सरपंच राहुल टाकळकर समाजसेवाच करायची आहे आठवड्यातून १ दिवस सांगुन सेवा करावी १ वर्ष भर म्हणजे ३५ दिवस आम्ही पण तालुक्यांतील जनतेच्या वतीने सत्कार करु
 43. ShaileshDada Jagdale आमदार प्रदीपदादा कंद च....
 44. Ganesh Satav Eth awhalvadi fatyavar traffice kadhu kadhu jam jhalo amcha nay kadhi photo
 45. Ravindra Kand Ho
 46. Gaurav Palaskar Yes
 47. Bhaskar Punde किमान 1 कोटी रू. चे डिझेल, पेट्रोल ची नासाडी रोज च्या पुणे -अहमदनगर रोड च्या ट्राफिक जाम मुळे होत असेल. बेशिस्त ड्रायविंग, होपलेस पार्किंग, रस्त्या वर चे अतिक्रमण... सरकारी ऊदासिनता..
 48. दोष कुणाला द्यायचा राजे हो ??
 49. Akshay M Mandale Virodhak tika tar karnarach...😉
 50. Bhimaji Sheth Bagate आमदार होणार तर फक्त अशोकबाप्पू पवार
 51. Pravin Randive ऊसाच बिल काढा चेअरमन (स्टंटमॅन)

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या