शिरूर तालुक्याचा बारावीचा निकाल 92.66 टक्के

शिरूर, ता ३१ मे २०१८ (विशेष प्रतिनीधी) : शिरूर तालुक्याचा बारावीचा निकाल 92.66 टक्के लागला असून 5 हजार 164 पैकी 4 हजार 785 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.तालुक्यातील 9 कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला असून 17 कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल 90 टक्केच्या पुढे आहे.

शिरूर तालुक्यातील शाळांचा शेकडा निकाल पुढीलप्रमाणे :

सी.टी.बोरा कॉलेज शिरूर (92.74), विद्याधाम प्रशाला शिरूर( 99.68), विद्याधाम प्रशाला शिक्रापूर (94.66), श्री भैरवनाथ विद्यालय पाबळ (94.31), स्वा.सैनिक आर.बी.गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे (90.54), न्यू इंग्लिश स्कूल शिरूर(98), छत्रपती उच्च माध्य.विद्यालय वडगाव रासार्इ(89.04), श्री मल्लिकार्जुन उच्च माध्यमिक विद्यालय न्हावरे (98.66), सरदार रघुनाथराव ढवळे ज्यु.कॉलेज केंदुर(96.29), श्री बापूसाहेब गावडे ज्यु.कॉलेज टाकळी हाजी (80.62), श्री वाघेश्वर विद्याधाम मांडवगण फराटा (95.96), विद्या विकास मंदिर निमगाव म्हळुंगी (73.33), श्री भैरवनाथ विद्यालय करडे(100), विद्याधाम प्रशाला कान्हूर मेसार्इ (82.85), श्री दत्त विद्यालय पिंपरखेड (88.17), न्यू इंग्लिश स्कूल मलठण (89.09), न्यू इंग्लिश स्कूल कवठे यमार्इ (64.10), श्री संभाजीराजे ज्यु.कॉलेज जातेगाव बुद्रुक (95.04), छत्रपती संभाजी हायस्कूल कोरेगाव भिमा (65.95), सौ.हिराबार्इ गो. गायकवाड उच्च माध्यमिक विद्यालय कासारी (85.45), आर.एम.धारीवाल विद्यानिकेतन ज्यु. कॉलेज कोंढापुरी (92.04), कै. आर. जी. पलांडे आश्रमशाळा मुखर्इ (100), माध्यमिक व उच्च माध्य.विद्यालय सणसवाडी(76.74), समाजभुषण संभाजीराव भुजबळ उच्च माध्यमिक विद्यालय तळेगाव ढमढेरे (97.88),  विद्या विकास मंदिर करंदी (94.73), एस.पलांडे ज्यु.कॉलेज शिरूर (100), विजयामाला ज्यु.कॉलेज अॉफ सायन्स शिरूर (100), श्री महागणपती ज्यु.कॉलेज रांजणगाव गणपती (91.22), ग्लोरी ज्यु.कॉलेज अॉफ सायन्स कोरेगाव भिमा (97.22), स्वा.सै.शंकरराव बाजीराव डावखरे विद्यालय पिंपळे हिवरे (100), कालिकामाता माध्य.व उच्च माध्य. विद्यालय वाघाळे (100), श्री भैरवनाथ माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय (97.50), आदर्श विद्यालय सरदवाडी (96.93), श्री गुरूदेव दत्त विद्यालय सविंदणे (100), आर.एम.धारीवाल इंग्लिश मेडियम ज्यू.कॉलेज अॉफ कॉमर्स (100), न्यू इंग्लिश स्कूल शिरूर (100).

शिरुर तालुक्याने उत्कॄष्ठ निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हे यश कौतुकास्पद आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या