शिरूर तालुक्यातील 10 शाळांचा निकाल 100 टक्के

तालुक्याचा निकाल 93.71 टक्के, उत्कॄष्ठ निकालाची परंपरा कायम
Image may contain: 2 people, people smiling, people sitting and indoor
शिरूर, ता. 9 जून 2018  (एन. बी. मुल्ला): शिरूर तालुक्याचा दहावीचा निकाल 93.71 टक्के लागला असून, तालुक्यातील 10 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. उर्वरीत बहुतांश शाळांचा निकाल 95 टक्याच्या पुढे असल्याने शिरूर तालुक्याने गुणवत्ता सिध्द करत निकालात बाजी मारली आहे.

मार्च 2018 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेस शिरूर तालुक्यातून 6 हजार 175 विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी 5 हजार 787 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा निकाल 93.71 टक्के लागला आहे. शिरूर तालुक्यातील 100 टक्के निकाल लागलेल्या शाळा पुढीलप्रमाणे: संभाजीराव पलांडे प्रगती हायस्कूल मुखर्इ, तात्यासाहेब खंडेराव सोनवणे विद्यालय निर्वी, आदर्श विद्यालय वरूडे, पद्मश्री आप्पासो पवार विद्यालय बाभुळसर बुद्रुक, आबासाहेब पाचंगे विद्यालय ढोकसांगवी, श्री काळभैरवनाथ विद्यालय कोयाळी-शिक्रापूर, फ्रेंडस् एज्युकेशन इन्स्टिटयूट कोरेगाव भिमा, कै. आर. जी. पलांडे माध्यमिक आश्रमशाळा मुखर्इ,    श्री पद्ममणी इंग्लिश स्कूल पाबळ, विजयामाला विद्यामंदीर शिरूर.
          
तालुक्यातील अन्य शाळांचा निकाल पुढीलप्रमाणे :
विद्याधाम प्रशाला शिरूर (99.56), श्री भैरवनाथ विद्यालय पाबळ (92.89), स्वा. सैनिक आर.बी.गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे (96.75), मंगलमुर्ती विद्याधाम रांजणगाव गणपती (99.43), श्री मल्लिकार्जुन विद्यालय न्हावरे (95.79), विद्याधाम प्रशाला शिक्रापूर (85.58), सौ.हिराबार्इ गोपाळराव गायकवाड विद्यालय कासारी (93.58), छत्रपती विद्यालय वडगाव रासार्इ (93.75), न्यू इंग्लिश स्कूल मलठण (93.70), छत्रपती संभाजी हायस्कूल कोरेगाव भिमा (90.14), सरदार आर. डी. हायस्कूल केंदूर (90.26), वाघेश्वर विद्याधाम मांडवगण फराटा (95.59), न्यू इंग्लिश स्कूल शिरूर (84.69), विद्याधाम हायस्कूल कान्हूर मेसार्इ (96.39), न्यू इंग्लिश स्कूल कवठे यमार्इ (89.74), श्री भैरवनाथ विद्यालय करडे (94.40), श्री गुरूदेव दत्त विद्यालय सविंदणे ( 97.75), न्यू इंग्लिश स्कूल इनामगाव (98.78), विद्या विकास मंदिर निमगाव म्हाळुंगी (95.40), श्री नागेश्वर विद्यालय निमोणे (95.45), बापूसाहेब गावडे विद्यालय टाकळी हाजी (90.90), न्यू इंग्लिश स्कूल धामारी (98.18), श्री दत्त विद्यालय पिंपरखेड (91.39), श्री पांडूरंग विद्यालय वि{लवाडी (96.61), महर्षी शिंदे हायस्कूल आंबळे (84.61), विद्यानिकेतन प्रशाला कोंढापुरी (88.46), जयमल्हार हायस्कूल जांबूत (94.49), स्वा.सेनानी शंकरराव बाजीराव डावखरे विद्यालय हिवरे (98.88), विद्या विकास मंदिर करंदी (86.04), श्री सद्गुरू कॄपा विद्यालय नागरगाव (97.50), श्री गुरूनाथ विद्यालय वडनेर (92.18), माध्यमिक विद्यालय सणसवाडी (95.26), श्रीमती बबर्इतार्इ टाकळकर आश्रमशाळा निमगाव म्हाळुंगी (89.28), न्यू इंग्लिश स्कूल अण्णापूर (92.68), कालिमाता विद्यालय वाघाळे (95.74), अभिनव विद्यालय सरदवाडी (98.80), कै.के.पी.गदादे विद्यालय तांदळी (95), इंग्लिश मेडियम सेकंडरी स्कूल शिरूर (94.44), न्यू इंग्लिश स्कूल उरळगाव (97.50), न्यू इंग्लिश स्कूल पिंपळसुटी (85), बापूसाहेब गावडे विद्यालय म्हसे बुद्रुक (96.55), शरदचंद्रजी पवार माध्य.विद्यालय वढू बुद्रुक (89.92), हनुमान माध्यमिक विद्यालय निमगाव भोगी (97.05), आयेशा बेगम उर्दू हायस्कूल शिरूर (96.15), श्री संतराज महाराज विद्यालय रांजणगाव सांडस (96.42), श्री दामोदर ताटे विद्यालय कारेगाव (91.83), न्यू इंग्लिश स्कूल भांबर्डे (96.66), महाराज सयाजीराव गायकवाड विद्यालय पिंपळे जगताप (80.55), छत्रपती संभाजीराजे विद्यालय जातेगाव बुद्रुक, (97.14), बापूसाहेब गावडे विद्यालय चांडोह (96.15), जय मल्हार विद्यालय चिंचोली मोराची (72.72), श्री भैरवनाथ विद्यालय आलेगाव पागा (89.18), शरदचंद्रजी पवार माध्य.विद्यालय चिंचणी (89.65), एकता विद्यालय करंजावणे (90), रसिकलाल माणिकचंद धारीवाल इंग्लिश मेडीयम स्कूल शिरूर (98.31), समाजभुषण संभाजीराव भुजबळ विद्यालय तळेगाव ढमढेरे (93.18), श्री घनोबा विद्यालय धानोरे (93.54), श्री दत्त माध्य.विद्यालय गुनाट (82.05), रसिकलाल धारीवाल विद्यालय गणेगाव (66.66), पांडूरंग अण्णा थोरात विद्यालय आमदाबाद (91.11), शिवाजी विद्यालय गोलेगाव (82.92), जीवन विकास माध्यमिक विद्यालय शिरूर (96.66).

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या