सेंद्रिय पद्धतीने ऊस पिकवून बनविले काकवी गुळ... (Video)

Image may contain: 2 people, people standing and outdoor
बारामती, ता. 2 जुलै 2018 (तेजस फडके): येथील चंदूकाका सराफ अँड सन्सचे मालक अतुल शहा आणि त्यांच्या पत्नी संगीता शहा यांनी त्यांच्या बारामती येथील फार्म हाऊस मध्ये सेंद्रिय पद्धतीने ऊस पिकवून त्यापासून काकवी, गुळ, चिक्की इ बाय प्रॉडक्ट्स बनविले आहेत.

बारामती फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद वरे, सोलापूर जिल्हा डाळिंब उत्पादक शेतकरी संघाचे अध्यक्ष अंकुश पडवळे, वडगाव रासाईचे प्रगतशील शेतकरी समीर पवार, शिंदोडी येथील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी मंडळाचे अध्यक्ष तेजस फडके, सचिव गणेश भोस, सदस्य संदीप फडके, विठ्ठल दुर्गे, गणेश फडके, अनिल ओव्हाळ उपस्थित होते.

मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी गावातील सेंद्रिय डाळिंब उत्पादक शेतकरी अंकुश राजाराम पडवळे यांची www.shirurtaluka.comचे पत्रकार तेजस फडके यांनी घेतलेली मुलाखत...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या