पांडुरंग विद्या मंदिर व सनराईझ स्कूलच्या विद्यार्थ्यांची दिंडी

विठ्ठलवाडी,ता.२३ जुलै २०१८(प्रतिनीधी) : विठ्ठलवाडी(ता.शिरुर) येथे श्री पांडुरंग विद्या मंदिर व सनराइझ इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य पालखी सोहळा व दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

विठ्ठलवाडी (ता.शिरूर) येथे शालेय विद्यार्थ्यांनी काढलेल्या या दिंडीच्या माध्यमातून पर्यावरण पूरक संदेश तसेच प्लास्टिक बंदीच्या संदर्भात संदेश देण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने पालखी सोहळ्याचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या