नागपंचमी सणबद्दल विशेष बातचीत (Video)

शिरुर, ता.१५ अॉगस्ट २०१८ (प्रतिनीधी) : शिरुर तालुक्यात सर्वञ आज नागपंचमीचा सण उत्साहात साजरा केला जातोय.
पुर्वीचा सण आणि आत्ताचा सण याबाबत विचार व्यक्त केलेत पञकार अभिजित आंबेकर यांनी. त्यांच्याशी बातचीत केलीय प्रा. सतीश धुमाळ यांनी.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या