उरळगाव येथील शेख यांचा सन्मानचिन्ह देउन गौरव

Image may contain: one or more people, people standing and outdoorउरळगाव, ता.१६ अॉगस्ट २०१८ (प्रतिनीधी) : उरळगाव (ता.शिरुर) येथील इमामहुसेन शेखलाल शेख यांना प्रशंसनीय सेवेबद्दल सन्मानचिन्ह देऊन कारागृह सुधारसेवेचे महासंचालक सुरेंद्र नाथ पांडेय यांचे कडून गौरवण्यात आले.

मुळचे उरळगाव(ता.शिरुर) येथील रहिवासी असणारे शेख हे पुणे येथील मध्यवर्ती कारागृहात कारागृह शिपाई म्हणुन कार्यरत आहेत.सोलापूर कारागृह येथेही त्यांनी काही काळ काम केले असुन सुमारे  24 वर्षापासुन ते कारागृसेवेत आहे.त्यांचे वडिल शेखलाल अमिरभाई शेख हेसुद्धा कारागृह शिपाई म्हणून सेवेत होते व सेवानिवृत्त आहे.

स्वातंञ्यदिनाचे औचित्य साधुन कारागृह सुधारसेवेचे महासंचालक सुरेंद्र नाथ पांडेय यांचा प्रसंशनीय सेवेबद्दल सन्मानचिन्ह देउन गौरव करण्यात आला. पुणे येथील नागपूर चाळ मित्र मंडळ व उरळगांव येथील ग्रामस्थांसह शिरुर तालुक्यातुन त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या