राज्यस्तरीय स्पर्धेत शिक्रापूर व गणेगावच्या खेळाडूंचे यश

Image may contain: 17 people, people smiling, people standing
शिक्रापूर, ता.१८ अॉगस्ट २०१८(प्रतिनीधी)  : राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत शिक्रापूर व गणेगाव खेळाडूंनी 18 सुवर्ण पदके पटकावून घवघवीत यश संपादन केले.

या स्पर्धेत सांघीक कराटे स्पर्धेत रोहीत सासवडे, रोहन पिंपरकर व कार्तिक सासवडे यांनी विजेतेपद तर नमीरा मुल्ला, त्रिशाली ढमढेरे व नेहा भांडवलकर यांनी उपविजेतेपद पटकावले.
      
शोतोकॉन ग्लोबल जपान कराटे अॅकॅडमीच्या वतीने वाघोली(पुणे) येथे आयोजित सहाव्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेतील शिक्रापूर व गणेगावचे विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे : – कराटे काता प्रकार : रिया चौरसीया, आदीत्य बोáहाडे, अथर्व मोरे, गणेश दाते, अर्शलान शेख, सर्वेश खेबडे, रिध्दी पाटील, अवधुत पुंडे, कुणाल वागसकर(सुवर्ण पदक),, मॄणालीनी रायकर, वैष्णवी बेंडभर, शुभम शिंदे, रोहन पिंपरकर, सतिष धायल     (रौप्य पदक),, नमीरा मुल्ला, पुर्वा मुळे, त्रिशाली ढमढेरे, मोहीनी आघाव, नेहा भांडवलकर, अंकीता भुजबळ, समर्थ चौधरी, प्रणव भोसले, गौरव बो-हाडे, यशराज इंगळे, दिप्ती पिंपरकर,, निखील बाजंत्री, अभिजीत वाघमारे, आदीत्य वाघमारे, प्रज्वल गुंड (कास्य पदक).

कराटे कुमिते प्रकार : पुर्वा मुळे, नेहा भांडवलकर, कार्तिक सासवडे, रोहीत सासवडे, प्रणव भोसले, अथर्व मोरे, गौरव बो-हाडे, अवधुत पुंडे, कुणाल वागसकर(सुवर्ण पदक),, शांभवी मांढरे, अथर्व चौरसीया, यशराज इंगळे, रोहन पिंपरकर, सतिष धायल(रौप्य पदक), नमीरा मुल्ला, रिया चौरसीया, त्रिशाली ढमढेरे, मोहीनी आघाव,, अंकीता भुजबळ, रोहन सासवडे, आदीत्य बो-हाडे, गणेश दाते, अर्शलान शेख, सर्वेश खेबडे, दिप्ती पिंपरकर, रिध्दी पाटील, आदीत्य वाघमारे, प्रज्वल गुंड, दिपक बेले, प्रसाद गदादे(कास्य पदक). कराटे टिम काता प्रकार खुला गट : चेतन पवार, शुभम शिंदे, गणेश दाते(तॄतीय क्रमांक).

सर्व विजेत्या खेळाडूंना सोमनाथ अभंग व प्रसाद गदादे यांनी मार्गदर्शन केले.यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे कराटे वल्र्ड फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम चव्हाण, संजय शिंदे, शिरूर बाजार समीतीचे संचालक बाबासाहेब सासवडे, युवा उद्योजक मंगेश सासवडे, शिक्षक परीषदेचे तालुका कार्याध्यक्ष प्रा.एन.बी.मुल्ला यांनी अभिनंदन केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या