मुली काय रस्त्यावर पडल्या आहेत का (व्हिडिओ)

शिरुर, ता. ५ सप्टेंबर २०१८ (प्रतिनीधी) : मुली काय रस्त्यावर पडल्या आहेत का असा सवाल शिरुर शहरातील महिलांनी करुन आमदार राम कदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले.
आमदार राम कदम यांनी बेताल व्यक्तव्य केल्याने शिरुर शहर व शिरुर तालुका राष्ट्रवादीच्या वतीने शिरुर नगरपालिकेसमोर राम कदम यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
यावेळी महिलांनी संताप व्यक्त केला.राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या