'घोडगंगा'च्या सभेतील Live कलगीतुरा (Video)

न्हावर, ता. 26 सप्टेंबर 2018 (सतीश केदारी): घोडगंगा कारखान्याची वार्षिक सभा सत्ताधारी व विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीने गाजली. वीज खरेदी करारावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगला. www.shirurtaluka.com ने हा कलगीतुरा Facebook Live केल्यामुळे वाचकांना Live पहायला मिळला.

शिरूर तालुक्यातील हजारो नेटिझन्सनी Live Video पाहतानाच प्रतिक्रियाही नोंदविल्या. www.shirurtaluka.com ने Live Video ची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल अनेकांनी संकेतस्थळाचे आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या