रांजणगाव गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी विजयराज दरेकर

रांजणगाव गणपती, ता. 23 नोव्हेंबर 2018: शिरूर तालुक्‍यातील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी ऍड. विजयराज दरेकर यांची निवड झाली आहे.

विश्वस्तांच्या बैठकीत बुधवारी (ता. 21) ही निवड करण्यात आली. अध्यक्ष डॉ. संतोष दुंडे यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने रिक्त जागी ऍड. दरेकर यांची निवड करण्यात आली. या वेळी ट्रस्टच्या उपाध्यक्षपदी प्रा. नारायण पाचुंदकर, सचिवपदी डॉ. संतोष दुंडे, तर खजिनदारपदी शेखर देव यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर अध्यक्ष ऍड. विजयराज दरेकर यांचा विश्वस्तांतर्फे सत्कार करण्यात आला.

Image may contain: 7 people, people smiling, people standing

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या