शिरूरची राष्टृवादी काँग्रेसची वरिष्ठ कार्य़कारणी जाहीर

शिरूर, ता. 25 नोव्हेंबर 2018: शिरूर तालुका राष्टृवादी काँग्रेसची वरिष्ठ कार्य़कारणी तालुकाध्यक्ष रवीबापू काळे यांनी शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे जाहीर केली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी आमदार अशोक पवार उपस्थितीत होते.

पद, पदाधिका-याचे व गावाचे नाव पूढीलप्रमाणे-
उपाध्यक्ष- सुभाष रावसाहेब कोकडे (न्हावरे), रविंद्र हिंदूराव फडतरे (कोरेगाव भिमा), शंकर विठ्ठल फराटे (मांडवगण फराटा), विक्रम गुलाबराव चव्हाण (निमगाव म्हाळूंगी), पांडूरंग तुकाराम आरगडे (वढू बुद्रृक), सोमनाथ नारायण खुळे( नागरगाव), रूपेश उल्हास घाटगे (इनामगाव), अशोक बबन कोळपे (उरळगाव), गहिनीनाथ बापूराव डोंगरे (गूनाट), संघटक- बबूशा आनंदराव ढेरंगे (कोरेगाव भिमा), सरचिटणीस- हरीदास बाबूराव कर्डिले (तर्डोबाची वाडी), चिंतामण फक्कड टेमघिरे (पारोडी), भाऊसाहेब बापूराव सोनवणे (निर्वी), विष्णूपंत शिवाजी वाबळे (पिंपळसूटी), उत्तम संभाजी चव्हाण (कळवंतवाडी), शऱद राजाराम मचाले (इनामगाव), दत्तात्रय बापूराव गदादे (तांदळी), राजेंद्र दत्तात्रय जाधव (दहिवडी), सूनिल सर्जेराव ढमढेरे (तळेगाव ढमढेरे), सूनिल गगाराम गवारे (विठ्ठलवाडी), संतोष महादेव वर्पे (गोलेगाव), शिवाजी तुकाराम वाळूंज (शिंदोडी), तुळशीराम गोपीनाथ फडतरे (कोरेगाव भिमा), धोंडिबा भिमाजी इंगळे (अरणगाव), कार्याध्यक्ष सोशल मिडीया उमेश कैलास शेळके (शिरूर) यांचा समावेश करण्यात आला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या