शिरुर पोलीस स्टेशनच्या दोन पोलीस कर्मचा-यांचा सन्मान

Image may contain: 3 people, people standing, shoes and outdoorशिरुर,ता.२६ जानेवारी २०१९(प्रतिनीधी) : प्रशंसनीय सेवेबद्दल  शिरुर पोलीस स्टेशनच्या दोन पोलीस कर्मचा-यांना पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांच्या हस्ते नुकतेच गौरविण्यात आले.

शिरुर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक नितीन गायकवाड व मुकुंद कुडेकर यांनी केलेल्या प्रशंसनीय कामाबद्दल प्रजासत्ताक दिनी पुणे ग्रामीण च्या मुख्यालयी झालेल्या कार्यक्रमात पुणे ग्रामीण चे पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांच्या हस्ते प्रशंसापञ देउन गौरविण्यात आले.

त्याचप्रमाणे मलठण येथील खुन प्रकरणात दोघा आरोपींनाही तत्काळ अटक  करण्यात महत्वाची भुमिका  नितीन गायकवाड यांनी बजावल्याने शिरुर पोलीस स्टेशनच्यावतीने प्रशंसापञ देउन गौरविण्यात आले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या