चर्चा: शिरूर तालुक्यातील डॉक्टरांचा तुम्हाला अनुभव कसा?

Image may contain: one or more people, eyeglasses and closeup
शिरूर, ता. 28 जानेवारी 2019: माझ्या लहानपणी आमचे डॉक्टर आमच्या नातेवाइकासारखेच वाटत. घरातील प्रत्येक... डॉक्टर आणि देव या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे समजण्याचा तो काळ होता. गोवागोवी डॉक्टर घरी येऊन रुग्णांची तपासणी करत. डॉक्टर व कुटुंबांमध्ये एक नाते निर्माण होत असे. परंतु, काळ बदलत चालला आहे. सध्याच्या परिस्थितीत डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील नातेसंबध कसे आहे?

शिरूर तालुक्यातील विविध डॉक्टरांबद्दल तुमचा अनुभव कसा आहे? एका रुग्णाचा जीव केवळ एका डॉक्टरांमुळे वाचला आहे तर दुसरीकडे तक्रारीपण होत आहे. तुम्हांला कसा अनुभव येत आहे? चांगला अथवा वाईट कसाही असो, ते प्रतिक्रियांच्या माध्यमातून नक्की शेअर करा. अथवा shirurtaluka@gmail.com वर लिहा....

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या