आढळराव की कोल्हे? नेटिझन्स काय म्हणतात पहा?

Image may contain: 2 people, people smiling, beard and text
शिरूर, ता. 1 एप्रिल 2019: शिरूर लोकसभा निवडणूकीचा प्रचार मोठ्या उत्साहात सुरू असून, यामध्ये मतदारही उतरले आहेत. शिरूर तालुक्यात आघाडीवर असलेल्या www.shirurtaluka.com ने शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील व राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचे छायाचित्र 'मांडा तुमचे मत...' या शिर्षकाखाली फेसबुकवर अपलोड केले. नेटिझन्सनी शेकडो प्रतिक्रिया नोंदविल्या असून, छायाचित्र शेअरही केले आहे.

शिरूर लोकसभेसाठी आढळराव की कोल्हे यापैकी कोण? याबद्दल तुमचे काय मत आहे, जरूर मांडा...


Image may contain: 3 people

Image may contain: 7 people

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या