शिरूर लोकसभेचा भावी खासदार कोण असावा?

Image may contain: 2 people, people smiling, beard, eyeglasses and text
शिरूर, ता. 5 एप्रिल 2019: शिरूर लोकसभेसाठी असलेले शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील व राष्ट्रवादीचे उमेदवार अभिनेते व डॉ. अमोल कोल्हे यांच्यामध्ये चुरस आहे. शिरूरचा भावी खासदार कोण असावा, असे तुम्हाला वाटते?

शिरूर तालुक्यात आघाडीवर असलेल्या www.shirrutaluka.com ने विविध मतचाचण्या घेतल्या आहेत. प्रत्येक मतचचाणीदरम्यान पारडे फिरताना दिसत आहे. परंतु, शिरूर लोकसभेचा भावी खासदार कोण असावा? याबाबत आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या