शिरूर लोकसभेचा खासदार 'असा' असावा...

Image may contain: sky and outdoor
शिरूर, ता. 20 एप्रिल 2019: शिरूर लोकसभेचा खासदार कसा असवा? याबाबत www.shirurtaluka.comने संकेतस्थळाच्या फेसबुकवर नेटिझन्सनला विचारणा केली होती. या पोस्टवर नेटिझन्सने खासदार कसा असावा याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअरही केल्या आहेत.

फेसबुक पोस्ट पुढीलप्रमाणेः
निवडक प्रतिक्रिया पुढीलप्रमाणेः
Kailas Gawade : एकदा निवडुन गेल्यावर पाच वर्ष न दिसनारा व निवडणूका आल्यावर थापा मारनारा असावा.
Jitendra Kale : शिवरांचा सच्चा मावळा असावा

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या