१७ वर्षीय तरुणीवर नातेवाईकांकडून बलात्कार...

Image may contain: textजालना, ता. ९ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): जालन्यात एका ३२ वर्षीय व्यक्तीच्या तावडीतून १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीची पोलिसांनी सुटका केली आहे.ज्याने जवळजवळ २४ दिवस मुलीला बंधक बनवून तिच्यावर अनेकदा बलात्कार केला.चंदनजीरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौथाळे यांनी याबाबत अशी माहिती दिली की,१७ वर्षीय मुलगी ही १४ जानेवारीपासून बेपत्ता होती.याप्रकरणी जेव्हा पोलिसात तक्रार दाखल झाली तेव्हा पोलिसांनी तात्काळ मुलीचा शोध सुरु केला.यावेळी पोलिसांना अशी माहिती मिळाली की,बुलडाणा जवळील मेहकर येथील एका गावामध्ये आरोपीने मुलीला ठेवलं आहे.

काही दिवसांपूर्वीच मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका महिलेवर चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली होती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पीडित महिला ही दोन मुलांची आई आहे.आरोपींनी आधी पीडित महिलेचं अपहरण केलं आणि त्यानंतर तिच्यावर चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार केला होता.पोलीस त्या ठिकाणी पोहचण्याआधीच आरोपी मुलीला घेऊन पळून गेला होता.पोलीस आपल्या मागावर आहेत हे समजताच आरोपीने अटक टाळण्यासाठी तातडीने आपला ठावठिकाणा बदलला.

पोलिसानी काल (८ फेब्रुवारी) औरंगाबाद बस स्टॉपवरुन आरोपीच्या मुसक्या आवळल्या आणि त्याने मुलीची सुटका केली.याबाबत पोलीस अधिकाऱ्याने असं सांगितलं की,मुलीने दिलेल्या जबाबत असं म्हटलं आहे की,सुरुवातीला आरोपीने तिला एका खोलीत बंद केलं आणि त्यानंतर त्याने अनेकदा बलात्कार केला.त्यावेळी तो जेव्हा कोठेही बाहेर जायचा त्या-त्या वेळी तो खोलीला कुलूप लावत जात असे.पोलिसांच्या मते,पीडित महिला कोलार येथील जेके रुग्णालयात जात होती.

त्यावेळी तिला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला ज्याने तिला सांगितलं की तो व्यक्ती त्या महिलेला रुग्णालयात पोहोचवण्यास मदत करेल.पीडित महिलेचं अपहरण केल्यानंतर आरोपींनी १२ तासांनी सोडून दिलं.यानंतर जवळपास २४ तासांनी पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.त्याच्यासोबत इतरही आरोपी होते.रस्त्यात या आरोपींनी दारू प्यायली आणि नंतर चालत्या कारमध्ये त्या महिलेवर सामूहिक बलात्कार केला. आरोपींपैकी एकाचं नाव जावेद असल्याचं बोललं जात आहे जो महिलेला भेटला आणि त्याने तिला रुग्णालयात पोहोचवण्यास मदत करतो असं सांगितलं

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या