श्री क्षेत्र विठ्ठलवाडीत कोरोनाविषयी जनजागृती मोहीम...

Image may contain: one or more people and people standing
तळेगाव ढमढेरे, ता. २० मार्च २०२० (एन.बी. मुल्ला): श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथे  कोरोना आजाराविषयी  माहितीपत्रके आणि मास्क वाटप करून जनजागृती करण्यात आली.
       विठ्ठलवाडी (ता.शिरुर) ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना जनजागृती अभियान राबविण्यात आले.बँक, ग्रामपंचायत, हॉटेल, किराणा दुकान आणि सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझर आणि हात धुण्यासाठी पाण्याच्या बादल्याची ठिकठिकाणी व्यवस्था केली आहे. 

Image may contain: text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech मो.नं. 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

या जनजागृती अभियानामध्ये शिरुर बाजार समितीचे संचालक राहुल गवारे, ग्रामसेवक नाथ, माजी उपसरपंच दिलीप गवारे, पोलीस पाटील शरद लोखंडे, तंटामुक्ती अध्यक्ष किसन गवारे, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष रघुनंदन गवारे, संदीप गवारे, गणेश रायकर, प्रशांत गवारे, विजय आल्हाट आदींनी सहभाग घेतला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या