भरधाव मोटारसायकलने उडविलेल्या महिला कोमात...

https://scontent.fnag1-2.fna.fbcdn.net/v/t1.0-9/p720x720/90502628_2773349929423792_7854535942093144064_o.jpg?_nc_cat=110&_nc_sid=8024bb&_nc_oc=AQlaUTtMHfGzm6jWhX9zveenYdVgwIsWcxAWuP8p91Mt0Cc8W_DPzx3fsmcQMebYJKYPQkTjgOj4Y53qLoRYpMtt&_nc_ht=scontent.fnag1-2.fna&_nc_tp=6&oh=fd42a72de84134e9b9f31e4b1b0b0676&oe=5E999E16
मांडवगण फराटा, ता. २० मार्च २०२० (संपत कारकूड ): भरधाव व बेदकरारपणे मोटरसायकले चालवून सासू-सुनेला  पाठीमागून जोराची धडक दिलेल्या सासूची प्रकृती चिंताजनक  असून अघापही सदर  महिला शुद्धीवर आलेले नाही.(दि. १०) मार्च रोजी मांडवगण फराटा येथिल वाघेश्वर विद्यालयाचा पाठीमागील रस्त्याने गावातील सौ शालन लक्ष्मण खोमणे त्यांची सून सौ रोहिणी सोमनाथ खोमणे ह्या त्यांच्या २ लहान मुलांना घेऊन रस्त्याने पायी चालत जात असताना गावातील अल्पवयीन तरुण निखिल संतोष सकुंडे याने पाठीमागून जोराची धडक देऊन शालन खोमणे  यांना गंभीर जखमी केले होते.

Image may contain: text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech मो.नं. 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

डोक्याला मार लागलेमुळे त्यांच्या सिटी स्कॅन केल्यानंतर त्यांच्या लहान मेंदू  मोठा मेंदूला मोठी इजा पोचल्याचे निदान झाले असून  जखमी महिला दौंड येथील एका खासगी हॉस्पिटलला उपचार घेत असून सध्या त्यांची प्रकृती धोक्याची आहे.उपचारासाठी खोमणे कुटूंबाला रोज २० ते २५ रुपये खर्च येत आहे.


ही घटना घडल्यानंतर  तक्रार दाखल करून घेणेपासून ते कारवाई होईपर्यंत मांडवगण फराटा पोलीस व शिरूरचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी कारवाईबाबत कोणतीही तत्परता दाखवीत नसल्याचा आरोप खोमणे कुटुंबांनी केला आहे. आरोपी गुन्हा करूनही अद्याप मोकाट आहे. तक्रार दाखल करणेसाठी रोहिणी खोमणे व त्यांचे पती सोमनाथ खोमणे याना खूप मनस्तापाला सामोरे जावे लागल्याची माहितीही समोर अली आहे.
मांडवगण फराटा पोलीस चौकी बंद असलेमुळे शिरूर येथे तक्रार केले म्हणून त्याने अरेरावी ऐकून घावी लागली आहे.घटनेतील महिला गंभीर असून याबाबत पुढील गंभीर  असून या गुन्ह्यातील कलम वाढणार आहे.परंतु, पोलीस प्रशासन मात्र टाईमपास करत असल्याची माहिती खोमणे कुटुंबांनी शिरूर डॉट कॉमच्या प्रतिनिधीकडे केले आहे.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या