Video: कोरोना व्हायरसपासून घ्या अशी काळजी...

Image may contain: 3 people, including Ankush Lawande, text

शिरूर, ता. 6 एप्रिल 2020 (तेजस फडके):
जगभरात कोरोना व्हायरने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन सुरू केला आहे. नागरिकांनी काळजी घेतली तर कोरोलाना आपण नक्कीच रोखू शकू.

कोरोना व्हायरस विषयी काय काळजी घ्यावी याविषयी माहिती देताना रांजणगाव गणपती येथील श्री गजानन हॉस्पिटलचे डॉ. अंकुश लवांडे....


कोरोना बाबत काय काळजी घ्यावी याबाबत माहिती देत आहेत, शिरूर येथील वेदांता क्रिटिकेअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. आकाश सोमवंशी...


कोरोना आजाराची लक्षणे काय असतात याबद्दल माहिती देत आहेत, शिरूर येथील वेदांता क्रिटिकेअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. हेमंत पालवे...No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या