- सौ. दीपाली शेळके

नाव - सौ. दीपाली बाळासाहेब शेळके
गटनेत्या - प. स. शिरूर, पाबळ गण
जन्म तारीख - ३१ ऑक्टोबर
शिक्षण - एम.ए. (इतिहास), एम.एस.डब्ल्यू

अल्प परिचय -
 • बचत गटांच्या कार्यक्रमात सक्रिय सहभाग
 • राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस पक्ष प्रदेश कार्यकारिणी सदस्य
 • संस्थापक अध्यक्ष- ग्रामीण लोकविकास संस्था
 • उपाध्यक्ष- रुरल डेव्हलमेंट ऍक्षन इन्स्टिट्यूट
 • अध्यक्ष- बचत गट- गाव समिती
 • ग्रामशिक्षण समिती सदस्य
 • यशस्विीनी सामाजिक अभियान- तालुका समन्वयक
 • संघटक सचिव- पुणे जिल्हा राष्ट्रवादी संघटक सचिव
 • सरचिटणीस- राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस पक्ष प्रदेश कार्यकारिणी
 • शिरूर तालुका पंचायत समिती सदस्य
 • www.shirurtaluka.com सदस्य
 • गटनेता- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष

कामकाज -
 • यशस्विनी सामाजिक अभियान व बिग बझार यांच्या माध्यमातून संपन्न (ठाणे जिल्हा) होणारी 'स्वाद महाराष्ट्राचा' या यात्रेसाठी निरक्षक.
 • अहमदाबाद व गोध्रा (गुजरात) येथील अभ्यास दौऱयात सहभाग.
 • पाबळ येथे अस्मिता मेळावा- सिंधुताई सपकाळ
 • कृषी महाविद्यालय पुणे - अस्मिता मेळावा
 • शिक्रापूर- महिला अस्मिता मेळावा
 • शालेय मुलांना साहित्य वाटप (हुषार व गरजू)
 • राष्ट्रीय पर्यावरण जागृती अभियानांतर्गत सांडपाणी व्यवस्थापनाचे महत्त्व यावर मार्गदर्शन.
 • हिंसाचार विरोधी अभियानमध्ये मार्गदर्शन.
 • व्हर्च्युअल सेंटरच्या माध्यमातून बचत गटांना ट्रेनिंग प्रॉ़डक्ट, प्रॉडक्टचा दर्जा पॅकेजिंग व मार्केटिंग. 40 गावे 35 वाड्या 736 महिलांना ट्रेनिंग.
 • बारामती अभ्यास दौऱयात सहभाग
 • दिल्ली अभ्यास दौऱयात सहभाग
 • विविध महिलांच्या स्पर्धा
 • यशस्विनीच्या समन्वयकांची राष्ट्रपतींशी भेट
 • स्त्री भ्रूणहत्येविरुद्ध शपथ
 • यशस्विनीच्या वर्धापनदिनी शिरूरला स्पर्धा
 • यशस्विनी अभियानातंर्गत महिलांना औद्योगिक वसाहतीत रोजगार.
 • नाशिकमध्ये मूक-बधिर शाळेत शालेय वस्तू वाटप
 • विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे
 • पुणे बस डेला पाठिंबा
 • शिरूरमध्ये यशस्विनी शॉपिंग फेस्टिव्हल
 • विविध समाजपयोगी उपक्रम....

संबंधित लेख