श्री. विजेंद्र सुभाष गद्रे

नाव - श्री. विजेंद्र  सुभाष गद्रे
पत्ता - मु.पो. शिरसगाव काटा, ता. शिरूर, जि. पुणे, पिन- ४१२२१०.
जन्मतारीख - २ जून  १९८१
भ्रमणध्वनी - ९८८१९८७००७
रक्तगट - ए पॉझिटिव्ह  (A+)
शिक्षण -  बी.ए, डिप्लोमा इन हॉटेल मॅनजमेंट
व्यवसाय- शेती, हॉटेल

आणखी >>

देवदत्त निकम

श्री. देवदत्त निकम यांचा अल्पपरिचय -
बालपण व शिक्षण -
  • शेतकरी एकत्रित कुटुंबात जन्म- १ जून १९७०
  • आंबेगाव तालुक्यातील नागापूर या गावात बालपण व्यतीत.
  • घरात शिक्षणासाठी अनुकूल वातावरण, प्राथमिक शिक्षण नागापूर येथे.
  • आंबेगाव तालुक्यात महाविद्यालयीन शिक्षण,
  • पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय येथून बी. एस्सी. (बॉटनी) पदवी. .....

आणखी >>

संबंधित बातम्या

विधानसभा अध्यक्ष - दिलीप वळसे-पाटील

नाव - दिलीप दत्तात्रेय वळसे पाटील
पत्ता - मु. पो. निरगुडसर, ता. आंबेगाव, जि. पुणे.
जन्म - ३० ऑक्‍टोबर १९५६
शिक्षण - बी.ए., एल.एल.एम., वृत्तपत्रविद्या पदविका.
राजकीय पक्ष - राष्ट्रवादी कॉंग्रेस

आणखी >>

संबंधित बातम्या