गाव - निमगाव भोगी

सरपंच उपसरपंच
सरपंच - संजय पावशे
उपसरपंच - विलास असावळे
गावची लोकसंख्या - १३७९
दूरध्वनी क्रमांक - उपलब्ध नाही
तलाठी - उपलब्ध नाही
ग्रामसेवक - सौ. साबळे

  • विविध कार्यकारी सोसायटी निमगाव भोगी - धर्मराज रासकर, अध्यक्ष
  • सक्ती महिला दुध उत्पादक सहकारी संस्था - वैजयंता राऊत, अध्यक्ष.
  • एनजीओ- अस्था-नो-कै-इंडिया - अरमीन मोदी, अध्यक्ष.
  • जि. प. प्राथमिक शाळा व हनमान माध्यमिक विद्यालय (इयत्ता ८ ते १० वी)
  • तंटामुक्ती - मेजर नामदेव पावसे, अध्यक्ष
  • ग्रंथालय

आपल्या गावच्या पानामध्ये सरपंच, उपसरपंच यांचे छायाचित्र व गावची संपूर्ण माहिती ठेवण्यासाठी संपर्क साधा.

अधिक माहितीसाठी संपर्क-
तेजस फडके- 9766117755 / 9049685787
सतीश केदारी- 8805045495 / 9403734322

  • 1