गाव - मांडवगण फराटा

सरपंच उपसरपंच
सरपंच - शिवाजी ज्ञानदेव कदम
उपसरपंच - श्री. महादेव मल्हारराव फराटे
गावची लोकसंख्या - १०१३२
दूरध्वनी क्रमांक - ०२१३७-२६२२६३
तलाठी - श्री. नवले
ग्रामसेवक - श्री. एस. एच. सय्यद

मांडवगण हे गाव शिरूर तालुक्यामधील एक मोठे गाव आहे. ग्रामपंचायत मध्ये १७ सदस्य आहेत. गावामधील महादेवाच्या मंदीराचे नुतनीकरणाचे काम सुरू आहे. मांडवगणची सहकारी सोसायटी पुणे जिल्ह्यामध्ये नं. एक आहे. गावामध्ये सरकारी भरपूर योजना आलेल्या आहेत. केंद्र सरकारी योजनेमधून नुकतीच पाणी योजना झाली आहे.
आपल्या गावच्या पानामध्ये सरपंच, उपसरपंच यांचे छायाचित्र व गावची संपूर्ण माहिती ठेवण्यासाठी संपर्क साधा.
अधिक माहितीसाठी संपर्क-

तेजस फडके- 9766117755 / 9049685787
सतीश केदारी- 8805045495 / 9403734322

  • 1