गाव - शिरसगाव काटा

सरपंच उपसरपंच
सरपंच - संजय शिंदे
उपसरपंच - श्री. विजेंद्र सुभाष गद्रे
गावची लोकसंख्या - ३६८९
दूरध्वनी क्रमांक - ९८८१९८७००७
तलाठी - उपलब्ध नाही
ग्रामसेवक - उपलब्ध नाही

शिरसगाव काटा येथे तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सौ. लताताई कानिफनाथ इंगळे यांची एकमताने निवड झाली. त्या म्हणाल्या, यापुढे गावात अवैध्य धंदे बंद करण्यास प्राधान्य राहील व महिलांवर कोणत्याही प्रकारचे अन्याय होऊ देणार नाही. यावेळी जि.प.सदस्य श्री. दादासो धारू कोळपे, सरपंच सौ. मनीषाताई कोळपे, सर्व ग्रा.प. सदस्य, युवानेते सागर गराडे, सतीश कोळपे, गानिभाई शेख, दादा इंगळे, बापू कोळपे, सारंग जाधव, विकास कदम, विकास केदारी, तंटामुक्ती समिती माजी अध्यक्ष आण्णासो कोळपे, एम. एस. कदम, प्रसिद्ध उद्योजक नामदेव रासकर, माजी सरपंच रामचंद्र केदारी  व मोठ्या प्रमाणावर महिला उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश केदारी यांनी केले तर श्री. धनंजय कोळपे यांनी आभार व्यक्त केले.

- सतीश केदारी

सदस्यः
श्री. विजेंद्र सुभाष गद्रे

आपल्या गावच्या पानामध्ये सरपंच, उपसरपंच यांचे छायाचित्र व गावची संपूर्ण माहिती ठेवण्यासाठी संपर्क साधा.
अधिक माहितीसाठी संपर्क-

तेजस फडके- 9766117755 / 9049685787
सतीश केदारी- 8805045495 / 9403734322