निता भोसले यांची सरपंचपदी बिनविरोध निवड

ग्रुप ग्रामपंचायत पारोडी सरपंच पदी निता जालिंदर भोसले यांची आज (शुक्रवार) बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंचपदी निवड झाल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.

पारोडी (शिरूर): ग्रुप ग्रामपंचायत पारोडी सरपंच पदी निता जालिंदर भोसले यांची आज (शुक्रवार) बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंचपदी निवड झाल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.

भोसले यांचे म्हाळुंगी गाव गाव आहे. निवडीनंतर बोलताना त्यांनी सांगितले की, 'ग्रुप ग्रामपंचायतीच्या विकासाबरोबरच नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नावर लक्ष घालणार आहे. कोरोना व्हायरसपासून गावे सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शिवाय, सर्वसामान्य नागरिकांचेही प्रश्न सोडविण्याला प्राधान्य असेल.'

Title: nita bhosale seleted on sarpanch at group panchayat parodi
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे