आजचा वाढदिवस: प्रविण गायकवाड

प्रविण सिताराम गायकवाड पदवीधर शिक्षक शाळा पिंपरखेड. गाव - टाकळी हाजी आदर्श शिक्षक पुरस्कार पंचायत समिती शिरूर,

प्रविण सिताराम गायकवाड. पदवीधर शिक्षक
शाळा पिंपरखेड
गाव - टाकळी हाजी
आदर्श शिक्षक पुरस्कार पंचायत समिती शिरूर,
शिष्यवृत्ती पुरस्कार
राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
शुभेच्छा शिरूर तालुका सर्व शिक्षक
शिरूर तालुका सर्व पत्रकार बंधू
सर्व अधिकारी / पदाधिकारी व मित्र मंडळ

शिक्षक समिती पुरस्कार
पदवीधर शिक्षक पुरस्कार
तंत्रस्नेही शिक्षक पुरस्कार मानांकन व कोविड पुरस्कार
संगीत विशारद व शास्त्रीय गायन व विद्यार्थ्यांना शास्त्रीय गायन वादन शिक्षण देणे हा उद्देश
स्पर्धा परीक्षा तयारी व अनुभव
रेल्वे पोलिस उपनिरीक्षक निवड, (गुजरात) नाकारली
वर्तमानपत्रातून विविध लेख लिहून समाज जागृती केली.
कराटे शिक्षण झाले असल्याने विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले
जिल्हा स्तरावर गोल्ड मेडल प्राप्त.
समाजसेवेची आवड
शिक्षण क्षेत्रात विविध प्रयोग करण्याची आवड.

Title: pravin gaikwad happy birthday at shirur taluka
प्रतिक्रिया (3)
 
लहू गाजरे
Posted on 9 July, 2020

आमचे परम मित्र गायकवाड सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Dhananjay Rajaram pawar
Posted on 9 July, 2020

wish you Many many happy returns of the day Gaikawadsir

दत्तात्रय अनंतराव चिकटे
Posted on 9 July, 2020

आमचे परममित्र,सहशिक्षक,संगीतविशारद,आदर्श पदवीधर शिक्षक श्री प्रविणजी गायकवाड सर यांना आज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💫💫🔥🔥💥💥💥💐💐♨️♨️♨️🌟🌟🌟 मी तुमच्या गाववाला असल्याचा सार्थ अभिमान वाटतो

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे