Video: बापरे! हवा भरताना काय झाले पाहा...

दोन व्यक्ती टायरमध्ये हवा भरत आहेत. हवा भरता भरता अचानक टायर फुटतो आणि एखादा बॉम्ब फुटल्यासारखाच आवाज येतो.

नवी दिल्ली: टायरमध्ये हवा भरताना काळजी घ्या. एका टायरमध्ये हवा भरताना जास्त झाल्यामुळे तो फुटला आणि दोघे हवेत उडाले. सुदैवाने दोघे बचावले आहेत. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जबरदस्त! चालकाला चौदा तोफांची सलामी द्यायलाच हवी...

Image may contain: 1 person, text that says

व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, दोन व्यक्ती टायरमध्ये हवा भरत आहेत. हवा भरता भरता अचानक टायर फुटतो आणि एखादा बॉम्ब फुटल्यासारखाच आवाज येतो. व्हिडिओतील आवाज ऐकून अंगावर काटा येतो. दोघेही त्या टायरसोबत उंच उडतात. एक व्यक्ती एका दिशेला तर दुसरी व्यक्ती दुसऱ्या दिशेला फेकली जाते आणि दोघंही नंतर जमिनीवर कोसळतात.

दरम्यान, हा व्हिडिओ कुठला आहे याबाबत अधिक माहिती नाही. पण तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. अनेकांना हा व्हिडिओ पाहून हसू येत आहे तर अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. टायरमध्ये हवा भरताना विशेष काळजी घ्या असा सल्ला नेटिझन्स देत आहेत.

रस्ता ओलांडणाऱया भूताचा व्हिडिओ व्हायरल...

Video: बापरे! चिडलेल्या बेडकाने सापालाच गिळले

Video: पेट्रोल पंपावरील अपघाताचा थरार...

Video: काकांना मानलं राव! जेसीबीने खाजवून घेतली पाठ...

Video: युवती जाऊन बसली वॉशिंग मशिनमध्ये मग...

बापरे! भयानक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल...

Video: धाडस! नातवाने वाचवले आजीचे प्राण!

Video: नवरीला लावली अशी हळद; हसूच आवरेना

Video: महिला कार चालवत असताना नागाने काढला फणा

Video: युवकाने चक्क बैलालाच बसवले डबलशीट!

Video: बेवड्या नवऱ्याची हातपाय बांधून धुलाई...

रिंकू राजगुरुचा हा फोटो पाहताच पडाल तिच्या प्रेमात...

Video: चालकाने मोटार पार्क कशी केली असेल सांगा बरं?

Video: घोरत असताना तोंडात घुसला साप...

Video: गाढवाच्या तोंडात साप अडकला अन्...

Title: take care tyre air blast video viral
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे