क्राईम

बैलगाडा घाटातून बुलेट चोरीला, काठापूर येथील दुसरी घटना

शिरुर (अरुणकुमार मोटे): काठापुर (ता. शिरुर) येथे बैलगाडा शर्यत सुरु असुन अनेक बैलगाडा शौकीन विविध तालुक्यातून ही शर्यत पाहण्यासाठी येत आहेत. हि बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी आलेल्या जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथील मल्हारी लबडे यांची शाईन गाडी चोरी गेलेली घटना ताजी असतानाच याच घाटातून पुन्हा जालींदर दत्ताञय दांगट रा. काठापुर यांची (दि 27) रोजी दुपारी 2 ते 3 वाजण्याच्या दरम्यान मेटल ग्रे रंगाची बुलेट मोटार सायकल चोरीला गेली आहे.

याबाबत शिरुर पोलिस स्टेशन येथे जालिंदर दांगट यांनी फिर्याद दिली असुन रॉयल इनफिल्ड कंपनीची MH 14 H5 8884 असा क्रमांक असलेली मोटार सायकल (दि 27) दुपारी 2 ते 3 च्या दरम्यान चोरीला गेली असल्याने शिरुर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असुन पुढिल तपास पोलिस हवालदार अनिल आगलावे हे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

7 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

11 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

11 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

11 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

11 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

12 तास ago