भविष्य

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यापारात वडिलांचे मोलाचे मार्गदर्शन मिळेल. नोकरीच्या ठिकाणाहून परदेश दौऱ्यावर जाण्याची संधी उपलब्ध होईल. व्यवसायात चांगली वाढ होईल. नोकरीच्या ठिकाणी वाद-विवाद टाळा.

वृषभ: नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. नोकरीच्या ठिकाणी नवी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. वायफळ खर्च टाळा. आई-वडिलांकडून धनलाभ होण्याची शक्यता आहे.

मिथुन: आत्मविश्वासात वाढ होईल. कार्यक्षेत्रात वाढ होईल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. वाहन चालवताना काळजी घ्या. व्यापारात वाढ होईल आणि आर्थिक स्थिती सुधारेल.

कर्क: जोडीदाराची चांगली साथ मिळेल. नोकरीच्या ठिकाणी नवी जबाबदारी तुमच्यावर सोपवण्यात येईल. मान-सन्मानात वाढ होईल. मित्राच्या मदतीने रोजगाराची नवी संधी मिळेल. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात नवी संधी उपलब्ध होईल.

सिंह: आत्मविश्वासात वाढ होईल. रागावर नियंत्रण ठेवा. कुटुंबात धार्मिक कार्य होऊ शकतात. मित्रांचे चांगले सहकार्य मिळेल. व्यवसायात विस्तार होऊ शकतो. वडिलांकडून धनलाभ होईल.

कन्या: आत्मविश्वासात वाढ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. रागावर नियंत्रण ठेवा. नोकरीच्या ठिकाणी नवी जबाबदारी सोपवली जाईल. वरिष्ठांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या आरोग्यात सुधारणा होईल.

तूळ: वायफळ खर्च टाळा. वाद-विवाद टाळा. नव्या नोकरीची संधी चालून येईल. व्यवसायात वाढ होईल.

वृश्चिक: मन प्रसन्न असेल. आत्मविश्वासात वाढ होईल मात्र, संयम ठेवा. स्वभावात चिडचिडपणा वाढू शकते. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल.

धनु: आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. नोकरीच्या ठिकाणी नव्या संधी मिळतील. उत्पन्नात वाढ होईल. खर्च वाढण्याची शक्यता आहे. शैक्षणिक कार्यात तुम्हाला चांगले यश प्राप्त होईल. कुटुंबात वाद-विवाद होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या.

मकर: वाद-विवाद टाळा. उत्पन्नात वाढ होईल. व्यापारात चांगला नफा मिळेल. आजचा दिवस ताणतणावाचा असेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ: आरोग्याची काळजी घ्या. उत्पन्नात वाढ होईल. वायफळ खर्च टाळा. अनियोजित खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न राहील. कला क्षेत्रात तुमची रुची वाढेल.

मीन: मन प्रसन्न राहील. आत्मविश्वासात वाढ होईल. व्यवसायात वाढ होईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे योग्य मार्गदर्शन मिळेल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

2 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

23 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago