महाराष्ट्र

शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय! बी.एड. नंतर एम.एड. देखील आता एक वर्षाचे

मुंबई: राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) ने शिक्षण क्षेत्रात मोठा बदल करत एम.एड. अभ्यासक्रम दोन वर्षांऐवजी आता फक्त 1 वर्षाचा करण्याचा निर्णय घेतला आहे.

२०२६ पासून नवीन नियम लागू

२०२६ पासून दोन वर्षांचा एम.एड. पूर्णतः बंद होणार असून फक्त एक वर्षाचा एम.एड. अभ्यासक्रमच उपलब्ध असेल.

कोण करू शकतील १ वर्षाचा एम.एड

१ वर्षाचा बी.एड. पूर्ण केलेले विद्यार्थी

२ वर्षांचा पदवी शिक्षण कार्यक्रम (B.Ed. Equivalent) पूर्ण केलेले

४ वर्षांचा एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम (ITEP) पूर्ण केलेले

कधी सुरू होईल

2०२५ मध्ये शिक्षण संस्थांकडून अर्ज मागवले जातील.

२०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम सुरू होईल.

NEP 2020 अंतर्गत मोठा बदल

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP 2020) अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला असून, शिक्षकांसाठी जलद आणि प्रभावी शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.

शिक्षक होण्याचे तुमचे स्वप्न आता आणखी वेगाने पूर्ण होईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

11 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

11 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

11 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

11 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

12 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

12 तास ago